शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या; वाघाळेचे सूर्यकांत बढे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे सोसायटीची निवडणूक जाहीर झाली होती. सदर निवडणूक बिनविरोध होऊन अशोकराव सोनवणे पाटील यांची संचालकपदी निवड झाली आहे.
सदर निवडणुकीच्या वेळी वि.का. सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे संचालक लहुनाना थोरात, दिनकर डफळ, सुरेश थोरात, दत्तात्रय गायकवाड, दादाभाऊ सोनवणे (उपसरपंच), ओंकार थोरात, विकास कारकुड आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, वाघाळे गावातील मान्यवरांनी अशोकराव सोनवणे पाटील यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीपराव थोरात (विद्यमान संचालक, मा.चेअरमन, मा.उपसरपंच) यांनी केले.
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…
शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप
एन.एम.एम.एस. परीक्षेत कालिकामाता विद्यालय वाघाळेचे घवघवीत यश!
Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न…
वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…
वाघाळे गावातून वाघेश्वर दिंडीचे भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान…