कोरेगाव भीमा सह परिसरात पोलीस बंदोबस्त सुरु
शिक्रापूर परिसराला आले पुन्हा छावणीचे स्वरूप शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 4 वर्षापूर्वी झालेल्या दंगली नंतर प्रत्येक वर्षी 1 जानेवारीच्या मानवंदना कार्यक्रमासाठी 2 दिवस आधी पासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत होता. परंतु आता 4 दिवस आधी पासूनच शिक्रापूर सह परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोरेगाव भीमा सह […]
अधिक वाचा..