Shikrapur Police Station

शिक्रापूर परिसरात जनावरे चोरणारे तिघे २४ तासात जेरबंद

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील परिसरात वारंवार जनावरे चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना नुकत्याच चोरीला गेलेल्या गायांसह जनावरे चोरणाऱ्या तिघांना २४ तासात जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे, अमीर साहेबराव घाडगे व दर्शन भीमराव धोत्रे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. पाबळ (ता. शिरुर) येथील बेन […]

अधिक वाचा..

शिक्रापूर सह परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी

नमाज पठाण करत मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) परीसरातील सणसवाडी, दरेकरवाडी, पिंपळे जगताप, करंदी, केंदुर, मुखई, कान्हूर मेसाई, निमगाव म्हागी, जातेगाव, कोंढापुरी, कारेगाव, दहीवडी, पारोडी, उरळगाव, न्हावरे, करडे, निर्वी आदी ठिकाणी बकरी ईद निमित्ताने मोठ्या उत्साहात नमाज पठण करुन बकरी ईद साजरी करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात वेगवेगळ्या […]

अधिक वाचा..

शिरुरकरांमुळे लेकासहित तिला मिळाले हक्काचे माहेर

शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने निराधार महिलेस माहेर संस्थेत आसरा शिरुर: गेल्या काही दिवसापासून शिरुर परिसरात फिरणाऱ्या निराधार महिलेस तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलासह “माहेर” संस्थेत आसरा मिळवून देण्याचे काम शहरातील सामाजिक कार्यकर्त्यानी केले. शिरुरकरांच्या जागृकतेमुळे या निराधार मायलेकांना हक्काचा निवारा तसेच आधार मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसु उमटले. शिरुर शहरात गेल्या काही […]

अधिक वाचा..