bailgada

धक्कादायक! बैलगाडा शर्यतीदरम्यान 21 लाखांच्या बैलाचा दुर्देवी मृत्यू…

पुणे : पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे गुरुवारी (ता. १२) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलगाडीवरील नियंत्रण सुटले आणि बैलगाडा विहिरीत कोसळला. यामध्ये 21 लाखांचा बैल विहिरीत कोसळून जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बैलगाडी धावपट्टी सोडून धावत होती. सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना इतकी भयानक […]

अधिक वाचा..
bull-video

Video: हॉटेलमध्ये घुसलेल्या बैलाने सगळंच केलं उद्धस्त…

पुणे : भटके प्राणी कधी कोणावर हल्ला करतील किंवा कुठे घुसतील हे कोणी सांगू शकत नाही. विविध घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भटक्या बैलाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका घटनेत हॉटेलमध्ये बैल शिरला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, हॉटेलमध्ये काही नागरिक […]

अधिक वाचा..
Angry Ox

Video: बैलापासून जीव वाचवण्यासाठी चढला खांबावर…

चेन्नईः एका संतापलेल्या बैलापासून जीव वाचवण्यासाठी एक व्यक्ती खांबावर चढला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक संतापलेला बैल सैरभैर पळत आहे. रस्त्यावर चालताना एक बैल अचानक संतापला आहे. त्यावेळी एक व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत आहेत. त्याचवेळी तिथं असलेल्या वीजेच्या खांबावर चढून […]

अधिक वाचा..
Kolhapur Bull

खिलारी बैलांचा मृत्यू झाल्याचे पाहून मालक ढसाढसा रडला…

कोल्हापूर : एक शेतकरी मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले असताना कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने बैलगाडी कालव्यात पडली. या घटनेत दोन्ही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाला आहे. बैलांकडे पाहून मालक ढसाढसा रडल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कालव्यात पडून शेतकरी दिलीप खुटाळे […]

अधिक वाचा..
sangli bull

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…

सांगली: भिलवडीमधील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये चक्क मगर आणि बैलाचा चार तास थरारक पाठलाग पाहायला मिळाला. बैलाच्या मालकाने आणि नावाडी चालकांनी मगरीच्या तावडीत सापडण्याआधीच बैलाची सुटका केली. भिलवडीमधील अक्षय मोरे यांनी आटपाडीमधील जनावराच्या बाजारामधून 70 हजार रुपये देऊन खिलारी जातीचा बैल खरेदी केला होता. बैलाला टेम्पोमध्ये घेऊन ते गावी निघाले होते. बैलाला टेम्पोमधून उतरवत असताना अचानकपणे […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी संपन्न… 

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळे वाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांनी त्यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि. १३) संपन्न केला. साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट गाजविले आहेत. 24 वर्षे वयाच्या घरातील एक सदस्याचे (राजा बैलाचे) 10 दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांनी हिंदू धर्म परंपरेने मनुष्याच्या […]

अधिक वाचा..

अनेक घाट गाजवणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर घातला विधिवत दशक्रिया विधी

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे, नगर जिल्हातील बैलगाडा घाटाचा मानकरी व शिस्तीचा बादशहा ठरलेला सविंदणे (ता. शिरुर) येथील भिमा लंघे, महेश डोके यांच्या पिष्ठण (भैरवनाथ) या बैलाचा वयाच्या साऱ्या लंम्पी या रोगाने दुर्देवी मृत्यू झाला आहे. बैलाच्या निधनाने लंघे कुटुंबाला मोठे दुख झाले आहे. अनेक बैलगाडा घाट या बैलाने गाजवले असून अनेक बक्षिसे पटकावली आहे.कुटुंबातील सदस्याप्रमाणे […]

अधिक वाचा..

बैल धुण्यासाठी तलावाजवळ गेलेल्या काका पुतण्याला तिथेच मृत्यूने गाठले…

औरंगाबाद: महाराष्ट्रात दरवर्षी बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. आज बैलपोळा सणादिवशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाला. कचरु काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत. […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: बैलांनी लाल रंगाची कपडे घातलेल्या महिलेवर केला हल्ला…

जोधपूर (राजस्थान) : गाय अथवा बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. सध्या तीन बैलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लाल रंगाची कपडे घालून चालत निघालेल्या महिलेवर बैलाने अचानक हल्ला केला असून, महिला गंभीर जखमी झाली आहे. एका बैलाने हल्ला केला तरी त्या व्यक्तीची काय अवस्था होते, ते […]

अधिक वाचा..