शिरुर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सेवानिवृत्त शिक्षिकांचा सन्मान सोहळा
शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पुर्वीच्या काळात शाळामध्ये बसायलाव्यवस्थित जागा नसल्याने शेणाने सारवून घ्यावे लागत होते. अशा वातावरणात विद्यार्थी शिकून उच्चपदावर जात होते. शिक्षकांचा आदर करत होते. आत्ताच्या काळात शाळा सुंदर झाल्या. पण त्यात आदर भावना नाही. शिक्षकांविषयी आदर राहिला नाही. आता माझा मुलगा शिकला नाही तरी चालेल पण त्याला शिक्षा करु नका असा पालकांचा सुर असतो. […]
अधिक वाचा..