body

पुणे नगर महामार्गावर रक्षाबंधनच्या दिवशीच दोघा युवकांवर काळाचा घाला

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आनंद शंकर सिंग व मुकेश कुमार सिंग हे दोघे युवक ठार झाले असून राजवर्धन सचिन हापसे हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून राजवर्धन हापसे हा युवक त्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजेचा करंट लागून आठ मेढयांचा मृत्यू

सुदैवाने मेंढपाळ व त्याची आजी बचावली सविंदणे: आण्णापूर (ता. शिरुर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणि बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून यात मेंढपाळाच्या जवळपास ७ ते ८ मेंढयांचा मृत्यू झाला आहे. अविनाश माळी रा. आण्णापूर या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई […]

अधिक वाचा..
DEATH

धक्कादायक! एकादशीलाच मृत्यू यावा म्हणून वृद्ध महिलेने घेतले पेटवून

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागात एका वृद्ध महिलेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू यावा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कावेरी भास्कर भोसले असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी […]

अधिक वाचा..

धानोरेत भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावर जातेगाव खुर्द गावच्या हद्दीमध्ये दुचाकीहून चाललेल्या युवकाला पाठीमागून आलेल्या कंटेनरची धडक बसून अक्षय विठ्ठल कंद्रूप या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे अक्षय कंद्रूप या युवक (दि. २३) जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास त्याच्या […]

अधिक वाचा..

गुनाट येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या मृत्युमुखी

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील चिंचणी-गुनाट रोडवर असणाऱ्या गुणवंतवाडी येथील सोमनाथ दत्तात्रेय गिरमकर या शेतकऱ्याच्या दोन मेंढ्यावर रविवार (दि १७) रोजी पहाटे २:३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या असुन या शेतकऱ्याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. चासकमानचा कॅनॉल गुनाट येथुन जात असल्याने गावात जवळपास ८० टक्के उसाचे क्षेत्र झाले […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू

पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील घटना शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत कल्याणी चौकात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी, सागर गुरु नानावत व सुदानंद अनिल नानावत असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. Koregaon Bhima कोरेगांव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर व्हर्लपुल कंपनीसमोर दोन कंटेनरची कारला धडक रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर पुण्यावरुन अहमदनगरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ती कार डिव्हायडरवरुन पलीकडे गेल्याने अहमदनगर वरुन पुण्याकडे निघालेल्या कंटेनरनची या कारला धडक बसल्याने कार मधील लिलाबाई बबन काळे (वय 67) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन याबाबत दिलीप बबन काळे […]

अधिक वाचा..