देशांतर्गत व्यापारास चालना देण्यासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापार रस्ते वाहतूक अनुदान योजना 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी वाहतूक अनुदान  शिरुर (तेजस फडके): शेतक-यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषि पणन मंडळामार्फत शेतक-यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पणन व्यवस्थेत शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो बदल घडवून […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक… मुंबई: शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात घरगुती वादातून महिलेला मारहाण; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेला काठीने करुन जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजीज बाबूलाल इनामदार याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) शबाना इनामदार या महिलेचा पती अजीज इनामदार वारंवार पत्नीला घरगुती वादातून मारहाण करत असे दोन फेब्रुवारी रोजी […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये घरगुती वादातून कुटुंबियांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे पती पत्नीच्या घरगुती वादातून पतीसह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करुन जखमी करत युवकाचा काटा काढण्याची धमकी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल अनंता एरंडे, महेंद्र घुले, विशाखा गुंडाळ यांसह चार युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाजीचा मळा येथील […]

अधिक वाचा..
crime

देशी विदेशी दारुविक्री करणाऱ्या हॉटेल ओंकारवर महीनाभरात दुसरी कारवाई

शिरुर (तेजस फडके): मलठण (ता. शिरुर) येथील हॉटेल ओंकार येथे शिरुर पोलिसांनी धाड टाकत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. महीनाभरातील या हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई झाली असुन त्या हॉटेलवर अनेकदा कारवाई झाल्यानंतरही जोमाने दारू विक्री चालू आहे. ग्रामपंचायतीने या हॉटेलच्या दारुविक्री विषयी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करुनही या हॉटेलमध्ये खुलेआम दारु विक्री सुरु आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये घरगुती वादातून मायलेकांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे घरगुती वादातून मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहिली गणेश पिंगळे, मनीषा ज्ञानेश्वर रामाणे व सौरभ ज्ञानेश्वर रामाणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे गणेश पिंगळे व साहिली पिंगळे या पती पत्नी मध्ये घरगुती […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात घरगुती वादातून महिलेच्या खुनाचा प्रयत्न

पतीकडून पत्नीच्या गळ्यावर वार करत छातीत चाकू भोकसला शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील समर्थ नगर येथे एका इसमाने घरगुती वादातून घरात झोपलेल्या स्वतःच्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत छातीमध्ये चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अमोल मारुती मदने या व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा..