ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर…

संभाजीनगर: मोठ्या शहरात लोकसंख्या अधिक असल्याने लहान ढाबे आणि हॉटेल यांची संख्या खूप असते. अशा हॉटेल, ढाब्यांमध्ये बेकायदा दारू पिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जाते. दारूची व्यवस्था करून ग्राहक वाढविले जातात. अशात इतर वाईट गोष्टींना वाढ मिळते. तेव्हा ढाबा, हॉटेलात दारू पिणे आणि व्यवस्था करणे, अशी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते. दारूच्या किमतीपेक्षा दंड […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात हॉटेल चालक महिलेचा फोनवर विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेला वारंवार फोन करुन फोनवर विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाबू मंडलिक व प्रवीण मंडलिक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेच्या हॉटेल वर जेवण करण्यासाठी येत असल्याने बाबू […]

अधिक वाचा..
Misal

शिरूर तालुक्यात झणझणीत मिसळ कोठे मिळते बरं?

शिरूरः मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही बरं? महाराष्ट्रीयन मिसळ पाव हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे. आपण अनेकदा हॉटेलमध्ये मिसळ पाव खातो. मिसळ आवडली की अनेकांना तेथे खाण्याचा सल्ला देतो. मग त्या हॉटेलची प्रसिद्धी आपोआपच होते. कारण, ती मिसळच असते मुळात दर्जेदार. मिसळ म्हणजे नुसती तर्री… आहाहा मिळस पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी […]

अधिक वाचा..
Crime

हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत मद्यपींना ठोठावला दंड…

पुणे (अरुणकुमार मोटे): हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत अवैध मद्यसेवन करणा-यांवर केलेल्या कारवाईत न्यायालयाने अवैध मद्यपींना दंड ठोठवला आहे. राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग, बीट क्र. १ यांनी मिळवलेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने वडगाव आनंद गावाचे हद्दीत पुणे -नाशिक हायवे लगत हॉटेल सानवी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे अचानक छापा टाकला असता हॉटेलचे मालक अमोल अनिल उमाप […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

मी थिटेवाडीचा भाई आहे असे म्हणत हॉटेल चालकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील थिटेवाडी येथे एका हॉटेल चालकाने फुकट पाण्याच्या बाटल्या दिल्या नाही म्हणून ५ जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल दगडू पानसरे, हिरामण मारुती थिटे, वैभव विशाल पानसरे यांच्यासह २ अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदुर (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन युवतींची सुधार गृहात रवानगी शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोघा युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले असून तिघांवर गुन्हे दाखल करत दोघी युवतींची महिला सुधार गृहात रवानगी केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे असलेल्या बालाजी लॉजवर […]

अधिक वाचा..
prostitute

रांजणगाव MIDC त हॉटेल व लॉज मध्ये वेश्या व्यवसाय जोमात

शिरुर: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल आणि लॉजवर मोठया प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असुन सूत्रांच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस MIDC काही संशयित लोक फिरत असुन पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांनी केली आहे. रांजणगाव MIDC मध्ये अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यामुळे मोठया […]

अधिक वाचा..

सावधान! शिरूरमध्ये गोमांसाची सर्रासपणे होतेय विक्री…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कतल केलेले गोमांसांची (गाई कापलेले मांस) सर्रासपणे विक्री होत आहे. याबाबतची माहिती www.shirurtaluka.com ने उघड केल्यानंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या २ महिन्यांपूर्वी नगर शहरातून शिरूर शहरात सदरचे गोमांस विकणारी टोळी शिरूर तालुका बजरंग दल या संघटनेने पोलिसांना माहिती देऊन जोशीवाडी जवळ पकडून सदरच्या आरोपीना जेरबंद […]

अधिक वाचा..

करंदीत एकच रात्रीत दोन ठिकाणी चोऱ्या

सोन्याच्या दागिन्यांसह ६ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरी शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा परिसरात (दि. २७) जून रोजी एका घरासह एका हॉटेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ६ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात ५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..