केंदूर मध्ये महिलेला दिवसाढवळ्या चाकूच्या धाकाने लुटले
शिक्रापुर (शेरखान शेख) केंदूर (ता.शिरुर) येथील पऱ्हाडवाडी येथे दिवसा ढवळ्या दोन युवकांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने महिलेला लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर येथील पऱ्हाडवाडी मधील दिव्या पऱ्हाड हि महिला घरात असताना दोन युवक घराच्या दारात आले. त्यांनी दिव्या यांना […]
अधिक वाचा..