Dr manasi sakore

वडिलांची डॉक्टरकीची इच्छा पूर्ण करुन मानसी झाली आयआरएस!

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ साकोरे यांची डॉक्टर होण्याची इच्छा असताना परस्थितीमुळे त्यांना डॉक्टर होता आले नाही. पण, त्यांच्या तीनही मुलांनी स्वतः डॉक्टर बनून वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करुन दाखवले. धाकटी मुलगी डॉ. मानसी साकोरे नुकतेच युपीएससीच्या भारतीय महसूल सेवेच्या (IRS) परीक्षेत यश संपादित केले आहे. यामुळे मानसी सह तिच्या कुटुंबाचे […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सत्तर विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेतील यश

३२ विद्यार्थी अ, २९ विद्यार्थी ब तर ९ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा शासकीय रेखाकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून 32 विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर 29 विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत आणि […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये शेतातील वादातून महिलेला मारहाण

केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी येथे शेतातील बांधाच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सविता अशोक जाधव, अशोक किसान जाधव, शांताबाई किसन जाधव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुनंदा जाधव या त्यांच्या शेतात असताना सविता जाधव व शांताबाई जाधव या […]

अधिक वाचा..

केंदुरमध्ये घराचा दरवाजा तोडून पावणे दोन लाखांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील एका बंद घराच्या मुख्य दरवाजा सह सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी घरातील 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी येथे राहणारे किशोर राहणे हे […]

अधिक वाचा..

केंदूरमध्ये दत्त जयंती निमीत्त श्री रामकथा सोहळा

सोहळ्याला महिलांसह हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त श्री रामायण कथा सोहळा आयोजित करण्यात आलेला असून या सोहळ्यासाठी महिलांसह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहत असताना ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या माध्यमातून हा श्री रामकथा सोहळा करण्यात येत आहे. केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई वाटप

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दिवाळी निमित्त दुध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आले असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई व बोनस वाटप प्रसंगी शिरुर बाजार […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सुक्रेवाडी जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा शाखा शिरुर यांच्या वतीने दिला जाणारा स्व. धर्मराज एकनाथ कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेची स्थापना १९५६ साली झाली आहे. […]

अधिक वाचा..
Tanjuja Masale

Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत…

केंदूरः नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली केंदुर येथील बचत गटाच्या माध्यमातून तनुजा मसाले नावाने मसाला बनविणाऱ्या उद्योजिका मनीषा फक्कड थिटे, उल्का सुनील शिंदे, सुवर्णा देवानंद ताठे यांची Live मुलाखत. (तेजस फडके / किरण पिंगळे) Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत… वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..

केंदूर मध्ये महिलेला दिवसाढवळ्या चाकूच्या धाकाने लुटले

शिक्रापुर (शेरखान शेख) केंदूर (ता.शिरुर) येथील पऱ्हाडवाडी येथे दिवसा ढवळ्या दोन युवकांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने महिलेला लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर येथील पऱ्हाडवाडी मधील दिव्या पऱ्हाड हि महिला घरात असताना दोन युवक घराच्या दारात आले. त्यांनी दिव्या यांना […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे केंदूर गावचे सुपूत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीच्या. निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करुन शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील भूमिपुत्र शूरवीर किर्तीचक्र प्राप्त शहीद मेजर प्रदीप […]

अधिक वाचा..