अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज; समाधान शर्मा

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात व समाजात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण असून शिक्षक आपल्या अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यामुळे शिक्षका बरोबर विदयार्थांचे वागणे नेहमी आदर युक्त असले पाहीजे तसेच अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले. केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर […]

अधिक वाचा..
crime

दुचाकीवरील चोरटयाने हिसकावले महीलेच्या गळ्यातील गंठण अन…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांनी हौदास घातला असून सिमा अमर ओहोळ (वय ३५) या महिलेच्या गळयातील सोन्याचा गंठण अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून नेला आहे. महीनाभरातील ही दुसरी घटना शिरुर शहरात घडली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि.२८) नोव्हेंबर रोजी सायंकाळी १४:३० वा.चे सुमारास मौजे शिरुर गावच्या हद्दीत विद्याधाम प्राथमिक […]

अधिक वाचा..

बालगंधर्व रंग मंदिरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल […]

अधिक वाचा..

युरीया खताबाबत मोदी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खतांचे अनुदान कमी होऊन खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे. नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना मोदी सरकारने खत कंपन्यांना […]

अधिक वाचा..

नितीन सुद्रीक यांची पोलिस हवालदारपदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नितिन पोपट सुद्रिक यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे. पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक जणांची पोलिस नाईक ते पोलिस हवालदार, पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली असताना शिरुर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात येऊन शिक्षण मंत्र्यांनी फिरवली वाबळेवाडीकडे पाठ

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेली वाबळे वाडी शाळा काही भ्रष्टाचारामुळे चांगलीच चर्चेत आलेली असताना गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली असता त्यांनी वाबळेवाडी शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षणमंत्री शिक्रापूर येथे आलेले असताना देखील त्यांनी वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप मध्ये दिव्यांग जनजागृती रॅली

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाधामच्या दिव्यांग मुलांसह महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या हाताला धरून सहभाग घेतला होता. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..

कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील फडतरे वस्ती येथे राहणारे उत्तम भोकरे हे घराला […]

अधिक वाचा..

आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष बातमी

शिक्रापूर (शेरखान शेख): कर्णबधिर मुलांचे विशेष शिक्षक असलेल्या सुभाष कट्यारमल यांनी मतिमंद मुलांच्या पालकांच्या गरजेने २००५ साली वाडा पुनर्वसन येथे जय महाराष्ट्र ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवाधामची स्थापना केली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बौद्धिक दिव्यांग मुलांच्या करिता विशेष शिक्षण, निवास व भोजनासह सर्व सोयी सुविधा मोफत करण्यात येत असल्याने त्यांच्यामाध्यमातून पवन कट्यारमल यांच्याकडून ग्रामीण भागातील […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या शरीराचा थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी तुम्हाला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. अन्यथा शरीराचा थकवा तुमच्या मनात निराशावादाला जन्म देऊ शकतो. तुमचे समर्पण आणि परिश्रम लोकांच्या लक्षात येईल आणि आज यामुळे तुम्हाला काही आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ: आर्थिक स्थितीत नक्कीच सुधारणा होईल – पण त्याचबरोबर खर्चही वाढतील. गरजेच्या वेळी मित्रांची साथ […]

अधिक वाचा..