शिरूर तालुक्यातील भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तृप्ती देसाई आक्रमक…

शिरूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी विशाल गायकवाड याला अटक केली आहे. हा […]

अधिक वाचा..

शिंदे सरकार हे फक्त घोषणा सरकार: महेश तपासे

मुंबई: शिंदे सरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडे दुर्लक्ष केले. हे शिंदेसरकार फक्त घोषणा सरकार आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी […]

अधिक वाचा..

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा चर्चेत, आता काय घडलं बघा…

बीड: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचे कारण देखील वेगळे आहे. इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महाराज कॅमेऱ्यामनवरच संतापल्याचे दिसतात, कारण सुरु असलेल्या किर्तनादरम्यान, फोटोग्राफर व व्हिडिओ काढणारे त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते, या उलट त्यांनी आपले कॅमेरे सुरुच ठेवले होते. इंदुरीकर महाराज प्रसारमाध्यमांच्या […]

अधिक वाचा..

पितृपंधरवडा आजपासून सुरु, जाणून घ्या श्राद्ध पद्धत, विधीचे महत्त्व…

पुणे: पितृपक्षाचा महिना सुरु झाला आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पूर्वज यमलोकातून पृथ्वीवरील येतात. त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी […]

अधिक वाचा..

सोने चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे दर…

मुंबई: बाजारात आज सोने-चांदीच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्यासह चांदीचेही भाव वाढल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळपासून देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरु झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे आहेत. २४ कॅरेट म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या… चेन्नई: 52010 रुपये, मुंबई: 51000 रुपये, दिल्ली: 51150 रुपये, कोलकत्ता: 51000 रुपये, बंगळुरू: 51050 […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्या राशींनुसार आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. चांगल्या कामांसाठी तुमचे कौतुक होईल. वाद सुरु असतील तर, ते सोडवण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या यशामुळे कुटुंबातील सदस्यही आनंदी राहतील. जर तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या असतील, तर आज तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकता. वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. भाग्य तुम्हाला साथ […]

अधिक वाचा..

अभिषेक कामठे या नेमबाजाची शासनाच्या बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत निवड

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील रहिवाशी व युनिक स्पोर्ट्स क्लबच्या शूटिंग मधिल नेमबाज खेळाडू अभिषेक लहू कामठे याची शासनाच्या क्रिडा प्रबोधिनी मधे निवड झाली आहे. अभिषेक कामठे व सौम्या खेडकर यांचा या निवडीमध्ये समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय नेमबाज अभिषेक कामठे याचा 10 मिटर एअर रायफल प्रकारामधून बालेवाडी पुणे येथे क्रिडा प्रबोधिनी मध्ये […]

अधिक वाचा..

निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करणे करिता १९८- शिरुर विधानसभा मतदार संघातील सर्व ४०१ मतदान केंद्रावर रविवार (दि. 11) सप्टेंबर रोजी ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व निवडणूक ओळखपत्रास आधार […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या गणपतीचे जल्लोषात विसर्जन

शिक्रापूर (शेरखान शेख): पोलिसांना कोणतेच सन उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो, प्रत्येक वेळी कोणत्याही सन उत्सव वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करत गानेशोत्सवाचा आनंद घेतला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या […]

अधिक वाचा..
Crime

पुणे नगर महामार्गाव अपघातग्रस्ताला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर किरकोळ अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करण्याचा बहाणा करत दोघांनी सदर अपघातग्रस्त व्यक्तीची दुचाकी लांबवल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन 2 अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून रमेश फणसे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ एम […]

अधिक वाचा..