मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या संस्कारांचा वारसा शिवसेना पुढे नेत आहे: डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या संस्काराने शिवसेना आपली वाटचाल करीत आहे. त्यांच्या या शिदोरीवरच प्रत्येक संकटांचा सामना मोठ्या नेटाने होईल यात शंका नाही. हा वारसा शिवसैनिक सातत्याने नेत आहेत, असे मत आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मीनाताई ठाकरे यांचे अतिशय प्रेमाचे, श्रद्धेचे सहृदयतेचे संस्कार महाराष्ट्रातील […]

अधिक वाचा..

…अन् गायक अतुल यांनी दुचाकीवर शिरुर गाठले

शिरुर (तेजस फडके): तुम्ही यशाची कितीही शिखरे पादाक्रांत करा, मात्र आपल्या शिक्षकांना विसरु नका हे दाखवून दिले देशातील प्रसिध्द गीतकार, संगीतकार व पार्श्र्वगायक अतुल यांनी. प्रसिद्ध गीतकार, संगीतकार,गायक अशी ओळख असलेली जोडी अर्थात अजय अतुल. फॅन्ड्री असो सैराट की चंद्रमुखी यातील प्रत्येक गाण्यावर ताल धरायला लावणारी गाणी कोणाची तर याचे एकच उत्तर येईल ते म्हणजे […]

अधिक वाचा..

देशसेवा करताना पिंपरखेड गावचे वीर जवान बबनराव टाकळकर यांना विरगती प्राप्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावचे वीर जवान कै. मेजर बबनराव गेणभाऊ टाकळकर यांना आज सेवेवर असताना अल्पशा आजाराने वीरगती प्राप्त झाली. CRPF मध्ये त्यांनी ३१ वर्षे सैन्य दलामध्ये देशाची सेवा केली. एप्रिल १९९१ मध्ये त्यांनी अवडी येथे सेवेची सुरुवात केली. त्यानंतर, पंजाब, इंफाळ, दिल्ली, त्रिपुरा, एस एन आर, छत्तीसगड, दिल्ली, एस एन आर, […]

अधिक वाचा..

…म्हणुन शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: वंचित बहुजन आघाडी व MIM पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार (दि.5) सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार उपस्थित होते. काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेस […]

अधिक वाचा..

तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत: प्रकाश कब्रे

तळेरे: निकेतचे हे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उदगार सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी तळेरे येथे काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी भेट देऊन 15 वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक […]

अधिक वाचा..

अमित शहांना गणराया देश हिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो: नाना पटोले

मुंबई: सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधतेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत. परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ […]

अधिक वाचा..

सरकारच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब का?

नाशिक: राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी सोमवार (दि.5) सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील ता. वांजरवाडी व सिन्नर येथील मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. एकप्रकारे […]

अधिक वाचा..

मुंबादेवीचा गणराज ठरतोय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विघ्नहर्ता…

मुंबई: गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तसेच कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणेश पूजा केल्याने विघ्न दूर होते. त्यामुळे त्यास विघ्नहर्ता असे देखील म्हणतात. या व्यतिरिक्त गणपतीला विद्येचा दैवत असे देखील संबोधतात. हा विद्येचा देवता सी पी टॅंक येथे ‘मुंबादेवी चा गणराज’ म्हणून प्रसिध्द आहे. परमानंद वाडी बाळ मित्र मंडळा मार्फत बसविण्यात येणारा हा बाप्पा विद्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील या गावात पुन्हा शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील शेती कामासाठी आलेल्या हरिश्चंद्र बारकू वाघमारे (मुळगाव रोहा जिल्हा रायगड) या शेतमजुरावर बिबट्याने सोमवार (दि. ५) रोजी मध्यरात्री हल्ला केला असून त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला जखम झाली आहे. वाघमारे हे वडनेर येथील एकनाथ दामू निचित यांच्या शेतात कोपी बांधून राहत आहेत. मध्यरात्री लघुशंकेसाठी बाहेर येऊन परत कोपित […]

अधिक वाचा..

भररस्त्यात कॉस्टेबल आणि होमगार्ड मध्ये सिनेस्टाईलने हाणामारी

उत्तर प्रदेश: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. कारण, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर होमगार्ड आणि पोलीस कॉंस्टेबलमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत होमगार्ड हा पोलीस कॉंस्टेबलला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश मधील जालौन शहरात ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा..