राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल…

मुंबई: भारतीय ऑलिम्पिक संघ व गुजरात ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने देशाची प्रतिष्ठित ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरात येथे (दि. २७) सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या 8 क्रमांकाचे महाराष्ट्रातील पुरुष व महिला संघ एकुण ३४ […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा तुमचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करुन घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय […]

अधिक वाचा..

संभाजीराजेंच नेतृत्व आम्हाला मान्य नाही: मराठा क्रांती मोर्चा 

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. औरंगाबाद इथं माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, “छत्रपती शंभाजीराजे आमचं नेतृत्व करु शकत नाहीत. ते गादी आहेत त्या गादीचा आम्ही मान ठेवतो पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक […]

अधिक वाचा..

आंबळे विकासोच्या चेअरमनपदी शिवाजी दौंडकर यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके) शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा देता येईल. यासाठी पुढील काळात मी प्रयत्न करीन असे प्रतिपादन नवनियुक्त चेअरमन शिवाजी दौंडकर यांनी केले. आंबळे-कळवंतवाडी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामंध्ये सर्वानुमते चेअरमनपदी शिवाजी शंकर दौंडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक …

मुंबई: बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील 11 दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्‍या गुजरात मधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए, हमे माफ करो बिल्कीस बानो, मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी, नही चलेगी, महिलाओं को दे सम्मान तो होगा देश महान, वाह […]

अधिक वाचा..

चौकशी लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न: जयंत पाटील

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी  आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी 50 नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज…

मुंबई: ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित टूर […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत भाग घेत यशस्वी कामगिरी केल्याने सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादित केले असल्याची माहिती सोमनाथ अभंग यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथे पार पडलेल्या दहाव्या […]

अधिक वाचा..

सेवाधाम मतिमंद विद्यालयात रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील सर्व विशेष विद्यार्थी व कर्मचारी यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे कोरेगाव भिमा येथील ग्रेस पॅथ लॅब यांच्या वतीने सेवाधाम मधील विशेष विद्यार्थी व तेथे कार्य करणारे कार्यरत कर्मचारी […]

अधिक वाचा..

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर…

ठाणे: शुक्रवार (दि. २६) ऑगस्ट २०२२ रोजी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त, ठाणे महानगरपालिका, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा.डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी सलग ३० दिवस मोफत ई.सी.जी,२डी-इको, अँन्जीओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी यासाहित हृदयरोग संबंधी विविध मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती […]

अधिक वाचा..