Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यवसायातील मागील कामे मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना बनवू शकता. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. वृषभ: आपल्या काही सवयी सुधारल्या तर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या कोठडीतून पळालेला आरोपी अखेर गजाआड

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अटकेत असलेला शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील घरफोडी चोरीतील आरोपी शिरुर लॉकअपमधे ठेवलेला असताना (दि २२) जून रोजी पहाटेच्या वेळी लॉकअपमधील कौल उचकटून रेवण उर्फे बंटी बिरु सोनटक्के (वय २२) रा. वारजे माळवाडी, पुणे हा आरोपी पळून गेला होता. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलिस […]

अधिक वाचा..

निमगाव दुडे- कवठे येमाई रस्त्यावर झाडाझुडपांची गर्दी…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे- कवठे येमाई या रस्त्यावर झाडझुडपे मोठया प्रमाणात वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडझुडपे काढून घेतली नाही, तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही तर अपघात होवू शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे निमगाव दुडे चे उपसरपंच संदीप […]

अधिक वाचा..
ST

अरेरावी करणाऱ्या शिरुरच्या ‘त्या’ मुजोर वाहतूक नियंत्रकाची पाठराखण कशासाठी…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर बसस्थानक येथे स्मार्टकार्ड काढण्यासाठी दिव्यांग मुलीला घेऊन आलेल्या महिलेशी, पत्रकार व नागरिकांशी शिरुर डेपोतील वाहतूक नियंत्रकाने उद्धटपणे बोलत त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार शिरुर बसस्थानकात नुकताच घडला होता. हा सर्व प्रकार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला असतानाही वाहतूक नियंत्रकावर अद्याप कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही. नागरिकांना दमदाटी करणाऱ्या मुजोर वाहतूक नियंत्रकावर […]

अधिक वाचा..
Blood-purification

अशुध्द रक्त शुद्ध करण्यासाठी काही घरगुती उपाय

काही विनाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन स्वताच स्वताचे रक्षण करु शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके […]

अधिक वाचा..

मानव विकास परीषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी संगिता रोकडे यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता नामदेव रोकडे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असुन सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाजातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व […]

अधिक वाचा..

कारेगावात नाथाभाऊ शेवाळे यांचा कामगारांच्या वतीने जाहिर सत्कार

रांजणगांव गणपती (तेजस फडके): “मी अत्यंत गरिब कुटुंबातुन जन्म घेतला आहे. जिद्द,चिकाटी,कष्ट मेहनत करुन माझ्या वडिलांनी आम्हा चार भावांना शिक्षण देऊन घडविले आहे. त्यामुळे गरिबाची अवस्था काय असते याची मला पुर्णपणे जाणीव आहे. कामगारांच्या विविध अडीअडचणी,त्यांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी, कामगारांच्या न्यायहक्कासाठी मी जनता दलाच्या माध्यमातुन कामगारांना न्याय मिळवुन देण्याची ग्वाही देतो, असे प्रतिपादन नाथाभाऊ शेवाळे […]

अधिक वाचा..

चिकनगुनिया म्हणजे काय आणि तो कसा होतो…

चिकनगुनिया विषाणू संक्रमित एडीज इजिप्ती किंवा एडीज अल्बोपिक्टस मच्छराच्या दंशाने पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि झिका देखील प्रसारित करतात. एकदा संसर्ग झाल्यानंतर, लक्षणे 2 ते 12 दिवसात कधीही दिसू शकतात. काही प्रकरणे लक्षणे नसलेली देखील असू शकतात. चिकनगुनियाची लक्षणे कोणती… चिकनगुनियाचं सर्वात प्रमुख लक्षण ताप आहे. चिकनगुनिया तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण […]

अधिक वाचा..
Sherkhan-Shekh

नागरिकांनी पावसाळ्यात सापांपासून सावध रहावे: शेरखान शेख

शिक्रापूर: पावसाळा सुरु झालेला असताना सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असतो तसेच यावेळी सापांच्या बिळात पाणी गेल्याने अनेक साप निदर्शनास येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सापांपासून सावध रहावे असे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. पावसाळा सुरु होत असताना अनेक ठिकाणी सापांच्या बिळांमध्ये पाणी जाऊन साप निदर्शनास […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील पूल अखेर पाण्याखाली

शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याचे शिरूर तालुका डॉट कॉमचे भाकीत अखेर खरे शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन प्रत्येक वर्षी पाणी वाहत होत असल्याने शेजारील तालुक्यांचा संपर्क तुटत असतो. सध्या येथील भीमा नदीला पूर आल्याने भीमा नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागल्याबाबतची बातमी “शिरुर […]

अधिक वाचा..