रांजणगाव गणपती येथे हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने बाप्पुसाहेब शिंदे यांची जिल्हा परिषदेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांपुर्वी शिरुर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. त्याच पार्श्वभुमीवर शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी रांजणगाव गणपती येथे भव्य हळदी-कुंकू समारंभ घेत माजी खासदार शिवाजीराव […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुर (तेजस फडके) मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याची कबुली देत टिका केली होती. अजित पवारांच्या टीकेनंतर अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सोशल मिडीयावर व्हिडिओ पोस्ट करत मी राजीनामा देण्याच्या विचारात होतो. तर मग मी संसदेत अनुपस्थितीत होतो […]

अधिक वाचा..

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

मांडवगण फराटा (तेजस फडके) निवडणुकीच्या आखड्यात एखादा उमेदवार पडत नसेल तर सगळ्याच राजकीय पक्षातील लोक त्याला पाडण्यासाठी एखादा सेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात उतरवतात आणि समोरच्या उमेदवाराचा पराभव करतात ही वस्तुस्थिती आहे. त्यात आमच्याही चुका आहेत. असे म्हणतं डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.   मांडवगण फराटा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात उच्चशिक्षित नवरीची ताशांच्या गजरात घोड्यावरुन आगळी वेगळी मिरवणुक

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) सध्या सगळीकडे लगीन सराई चालु आहे. लगीन सराई म्हणलं की नवरदेवाचा मोठा थाट असतो. कर्णकर्कश आवाजात लावलेला डिजे आणि त्या डिजे च्या तालावर बेधुंद अवस्थेत थिरकणारी तरुणाई हेच चित्र आज सगळीकडे पहायला मिळते. परंतु शिंदोडी येथील संदीप नानाभाऊ फडके यांनी मात्र हा सर्व प्रकार मोडीत काढत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नानिमित्त ताशांच्या गजरात […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील वेश्या व्यवसायास भाड्याने खोली देणारा मालक अजित इटनर याच्यावर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत वेश्या व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या तीन मजली इमारतीत खोली भाड्याने देऊन जागा उपलब्ध करुन देणाऱ्या अजित देविदास इटनर या खोली मालकावर रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.   कारेगाव (ता. शिरुर) येथील यश-इन चौकात अजित इटनर याची इमारत […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे शिवसेनेच्या वतीने आज हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परीषद गटात प्रथमच आज (दि 28) रोजी शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) परिसरातल्या महिलांसाठी हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमासाठी म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव तसेच त्यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असल्याची […]

अधिक वाचा..

शिरुर येथील एस के खांडरे भैय्या सराफ सुवर्णदालनाचे प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील दोनशे वर्षाहुन अधिक काळ विश्वासहर्ता असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ (सराफ ॲण्ड ज्वेलर्स) या प्रख्यात सुवर्णपेढीच्या दुमजली इमारतीतील नव्या वास्तूतील सुवर्णदालनाचा भव्य उदघाटन सोहळा नुकताच प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते पार पडला. शिरुर शहरात प्रथमच असे भव्य दुमजली सुवर्णदालन झाले असुन या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी व नागरीकांनी […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील वेश्या व्यवसायावरील कारवाई नंतर सगळीकडे एकच चर्चा ‘गंगाधर हि शक्तीमान है’

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) यांनी साध्या वेशामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल तसेच लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्यांबाबत माहिती काढत असतांना दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये चालु असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई केली असुन या कारवाईमुळे अनेक […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

शिरुर (तेजस फडके) सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यात पुणे ग्रामीण पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पुणे ग्रामीण मधील अनेक पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. तसेच पुणे शहराचे पोलिस आयुक्त यांच्यासहीत पुणे शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्याही एकाच पोलीस स्टेशनला अधिक कार्यकाळ झाल्याने बदल्या करण्यात […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या धडाकेबाज कारवाईची सगळीकडे जोरदार चर्चा

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारताच पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाया सुरु केल्या असुन सर्वसामान्य जनतेने त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. दोनच दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकात एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कारवाई केल्याने स्थानिक नागरीकांनी पंकज देशमुख […]

अधिक वाचा..