शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभारी राज संपले

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समितीमध्ये गेले वर्षभर प्रभारी राज होते. आता शिरूरला गटविकास आधिकारी मिळाल्याने नागरीकांची विविध कामे जलद गतीने मार्गी लागणार आहे. गटविकास आधिकारी महेश डोके यांनी यापुर्वी गडचिरोलीतील पंचायत समिती अहेरी, भामरागड तसेच अहमदनगर जिल्हयातील पंचायत समिती शेवगाव येथे अतिशय […]

अधिक वाचा..

वृक्षतोड प्रकरणी शिरुरच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील वडाच्या व इतर झाडांची बेकायदेशीररीत्या कत्तल करणारे गटविकास आधिकारी अजित देसाई व कर्मचारी यशवंत वाटमारे सह इतर सर्व दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या मागणीकरीता नाथाभाऊ पाचर्णे यांनी (दि. ६) एप्रिल २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून शिरूर नगरपरिषद कार्यालयासमोर […]

अधिक वाचा..

वृक्षतोडीमुळे पंचायत समितीचे सुशोभिकरणाचे उदघाटन वादाच्या भोवऱ्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीचे सुशोभिकरण या कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यानी केलेल्या मोठ्या वृक्षतोडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुशोभिकरणाच्या उद्घाटनाचा सोहळा (दि. २८) मार्च रोजी होणार होता. कार्यक्रमाची जय्यत तयारीही झाली. कोनशिलाही मोठ्या थाटात लावण्यात आली होती. परंतू अधिकाऱ्याच्या वृक्षतोडीच्या कारनाम्यामुळे मुख्य कार्यकारी आधिकारी, आमदार, खासदार व मान्यवर न आल्याने हा उद्धाटनाचा कार्यक्रम होऊ शकला […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीचा अहवाल जाळून व्यक्त केला निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल पंचायत समिती समोर जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समिती रस्त्यावर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघातात एका महीलेचा मृत्यू,

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या आवारात जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्ता ते दत्त मंदीर या रस्त्याचे सिमेंट कॉक्रेटचे काम चालू असुन हे काम सुरु असताना नागरीकांना जाण्या-येण्यासाठी कोणताही प्रतिबंध व उपाययोजना ठेकेदाराने केल्या नसल्याने याच रस्त्यावरुन शारदा गायकवाड ही महिला (दि 8) रोजी सकाळी 10:30 च्या दरम्यान पायी जात असताना भरधाव वेगाने रिव्हर्स गियर टाकून सिमेंट […]

अधिक वाचा..
crime

शिरुर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या पतीसह तिघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथील 2 महिलांच्या जमिनीतील मुरुमाची महिलेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांचे पती उद्योजक प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड, हेमंत ढमढेरे, प्रवीण दंडवते यांच्या विरुद्ध मुरूम चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे गणेगाव खालसा (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर…

मुंबई: राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांवरील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी आणखी काही महिने वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवार (दि. 12) रोजी घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर पडणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे. परंतु आधीच्या […]

अधिक वाचा..

पंचायत समिती शिरुरमधील लिपिक सतिष भांडेकर यांचे निधन

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिक पदावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाई गोठा, विहीर, फळलावगड, शेळीपालनासाठी शेड इ. योजना प्रभावीपणे राबविणारे सतीश लक्ष्मण भांडेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ४५ वर्ष वयाचे होते. मागील 2 महिन्यांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारावर उपचार घेत […]

अधिक वाचा..
vote

शिरूर तालुक्यातील गट-गण जाहिर; कुठे खुशी.. कुठे गम…

शिरूर : आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता शिरूर तालुक्यात एका जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा सादर केला आहे. शिरुर तालुक्यात पुर्वी सात गट व १४ गण होते मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या गट-गण रचनेत मोठ्याप्रमाणात ८ गट व १६ गण करण्यात […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..