पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न व उत्तरे…

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे विद्यापीठाचे नाव – स्थळ – स्थापना मुंबई विद्यापीठे – मुंबई – १८५७ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे – नागपूर – 1923 पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) – पुणे -1949 डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – औरंगाबाद – 1958 शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर – 1962 कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – अमरावती – […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या पोलिसाकडून सामाजिक भान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांनी नुकतेच स्वतःच्या मुलाला ज्ञानदानाचे धडे देऊन शिकवणाऱ्या शाळेला फळा भेट दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे यापूर्वी गरजू मुलांच्या शालेपयोगी साहित्य, अनाथांना कपडे यांसह आदी सामाजिक उपक्रमात सहभाग घेत […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..

पोलिस व तलाठी भरती सराव प्रश्न…

1) देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे… 2) भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? 1.दिल्ली ✅ 2. महाराष्ट्र 3. आंध्र प्रदेश 4. चंदिगढ 3…………. या भागातील पठार […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरती सराव प्रश्न संच

1) खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे? (a) बिहार (b) झारखंड (c) कर्नाटकक (d) राजस्थान✅ 2) स्टॉक फार्मिंग म्हणजे काय? (a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ (b) प्राण्यांची पैदास✅ (c) पीक फेरपालट (d) वरीलपैकी कोणतेही नाही 3) हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे. (a) गहू (b) शेंगा✅ (c) कॉफी (d) […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरतीत विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न – उत्तरे

औरंगाबाद: कोणतीही सरकारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञानावर चांगले प्रभुत्व असणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाखत आणि परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे विचारली जातात. आज आपण सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत. 1) कोणत्या शहराला एका दिवसासाठी भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? उत्तर : अलाहाबाद (1858 मध्ये, ईस्ट […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीलाच लावणार ब्रेक, उच्च न्यायालयाचा इशारा…

औरंगाबाद: अनेक विघ्नांनंतर गृहविभागाने 2 वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला हिरवा कंदील दिला. त्यामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. तरुणांनी मोठ्या उत्साहात ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली. ऑनलाईन अर्ज भरतानाही तरुणांना अनेक अडचणींनाचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्य सरकारने अर्ज भरण्याच्या तारखेत वाढ करुन दिली. मात्र आता या पोलीस भरतीवर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यातील युवकाने व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला प्रेयसीचा नग्न फोटो…

पुणे : प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी शिरूर तालुक्यातील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र धरमचंद फुलपगार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक-युवती दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचे ब्रेकअप झाले. त्यानंतर प्रियकर देवेंद्र […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरतीसाठी महत्वाचे प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ➡️ नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ➡️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? ➡️ रशिया 4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? ➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam) 5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे? ➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia […]

अधिक वाचा..

नितीन सुद्रीक यांची पोलिस हवालदारपदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नितिन पोपट सुद्रिक यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे. पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक जणांची पोलिस नाईक ते पोलिस हवालदार, पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली असताना शिरुर […]

अधिक वाचा..