पोलीस भरती लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच…
Q1) राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर:- 13 फेब्रुवारी Q2) भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे? उत्तर:- सरोजिनी नायडू Q3) अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर:- अक्षय कुमार Q4) सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले […]
अधिक वाचा..