पोलीस भरती सराव प्रश्न व त्यांची उत्तरे

महाराष्ट्र

राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली?

1945

1948

1950

1952

उत्तर :- 1948

SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे?

एस एल आर

इन्सास

एम पी 5

एके 47

उत्तर :- एस एल आर

राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा असतो?

2 जानेवारी

15 जानेवारी

6 मार्च

8 मार्च

उत्तर :- 6 मार्च

SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते आहे?

एस एल आर

इन्सास

एम पी 5

एके 47

उत्तर :- एम पी 5

महाराष्ट्रात राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत?

17

18

19

20

उत्तर :- 19

SRPF चे किती परिक्षेत्र (रेंज) आहेत?

दोन

तीन

चार

पाच

उत्तर :- दोन

SRPF चा 19 क्रमांकाच गट कोणता?

कोल्हापूर

कुसडगाव

दौंड

नागपूर

उत्तर :- कुसडगाव

SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते?

बक्कल क्रमांक

गट क्रमांक

विभाग क्रमांक

यापैकी नाही

उत्तर :- गट क्रमांक

ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती

सर्वात मोठा ग्रह – गुरु

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध

पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस

पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन – बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून

सर्वात प्रकाशमान ग्रह – शुक्र

लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह – मंगळ

सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह – शुक्र.

पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह – युरेनस

सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह – गुरु

सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह – शुक्र

सूर्यापासून अंतरानुसार ग्रह – बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून

आकारानुसार उतरत्या क्रमाने – गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.

पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम – शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून