शिरुर तालुक्यातील वाळू लिलावाच्या धोरणामध्ये बदल करण्याची शिवसेनेची मागणी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे व चिंचणी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून वाळू लिलाव झालेला असुन सहाशे रुपये ब्रास या प्रमाणे सर्व सामान्यांना वाळू पुरवण्याचे अमिष शासनाने दाखवले आहे. परंतु शिरुर तालुक्यातील शासनाच्या वाळू लिलावाच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाने या वाळू लिलावा संदर्भातल्या धोरणामध्ये सुधारणा करुन लिलाव चालू करावेत अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) उपतालुकाप्रमुख […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरूर महसूल विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करून ही मोकाट…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. काहींचे ब्रास कमी दाखवून […]

अधिक वाचा..
murum-chori

शिरूर तालुक्यातील अवैध्य मुरुम, वाळू उपसा वाहतुकीवर कारवाई कधी?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात मुरुम, वाळू या अवैध गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मलठण मार्गे टाकळी हाजीकडे राजरोसपणे मुरूमाची दिवसाढवळ्या हायवा गाड्यांमधून ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात सुरू आहे. यावर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे […]

अधिक वाचा..
murum-chori

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये अवैध्य मुरुम, वाळू उपसा सुरु असून, महसुल प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शिरूर तालुक्यातील बेट भागात गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे करुन कारवाई करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली […]

अधिक वाचा..

कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार; विखे पाटील

संभाजीनगर: शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]

अधिक वाचा..

राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरुपी बंद करणार..

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा औरंगाबाद: वाळू धंद्यामुळे मुठभर लोक धनदांडगे झाले, पण यामुळे नद्या, नदी किनारे आणि शेतकरी उध्वस्त झाले आहेत. यामुळेच यापुढे राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली. नारायणगाव येथील […]

अधिक वाचा..

वाळू वाहतुकीस शेतातून जाण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील डोंगरगण (ता. शिरुर) येथे वाळू उपसा करुन शेतातून वाहतुक करणाऱ्यास मनाई केल्याने सुरेश चोरे यास शिवीगाळ करून तलवारीने, हॉकी स्टीक ने जबर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत तरी (दि. २०) रोजी मौजे डोंगरगण ता. शिरूर जि पुणे […]

अधिक वाचा..