शिंदोडी सारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा मनस्वी आनंद:- सुजाता पवार

शिंदोडी (तेजस फडके) सन २००९ पासुन तुम्ही सर्वांनी अशोक पवार यांच्यावर जे प्रेम केल त्यातुन उतराई होण्याचं भाग्य आम्हाला लाभल. आपल्या शिरुर-हवेली मतदार संघाची रचना जर पाहिली तर ती मोठया प्रमाणात विस्तृत असल्याने काही ठिकाणी निधी कमी जास्त झाला असेल पण अशोक बापूंनी सगळ्याच गावांना थोड्याफार प्रमाणात का होईना निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील उद्योजक शिवलिंग वांगणे यांचे निधन

शिरुर (प्रतिनिधी) शिंदोडी (ता. शिरुर) येथील उद्योजक शिवलिंग मुकिंदा वांगणे यांचे रविवार (दि १४) जुलै रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुन, नात, भाऊजय, पुतण्या, पुतणी असा परीवार आहे.

अधिक वाचा..

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु असुन याबाबत महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर तलाठी व पोलिसांनी शिंदोडी येथे भेट दिली. परंतु प्रशासनाची लोक पाठमोरे होताच मस्तवाल झालेल्या मातीचोरांनी बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु केला. त्यामुळे मातीचोरांना कुणाचीही भीती राहीली नसल्याचे चित्र सध्या दिसत […]

अधिक वाचा..

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असुन अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात आज (दि 20) रोजी पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्याची मादी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरापुढे असणाऱ्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. परंतु बिबट्या खुराड्यात शिरल्यानंतर कोंबडी बाहेर पळाली अन शेतकऱ्याने खुराड्याच दार बंद केल्याने बिबट्याची मादी […]

अधिक वाचा..

काळा पैसा कमवायचा वाळू माफियांनी घातलाय घाट, पण त्यामुळे रस्त्याची मात्र लागतीये वाट

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात चिंचणी येथील घोड धरणात शासनाने धरणाची खोली वाढावी यासाठी वाळूचा लिलाव केला. परंतु वाळू ठेकेदारापेक्षा वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांनाच याचा जास्त फायदा होताना दिसत आहे. कारण वाळू ठेक्याच्या नावाखाली वाळू माफिया मोठया प्रमाणात रात्रीच्या वेळेस अनधिकृतरीत्या बेकायदेशीर वाळू उपसा करत असुन चोरुन ती वाळू विकत आहेत. परंतु त्यामुळे पुर्व भागातील […]

अधिक वाचा..

घोड धरण 100 टक्के भरल्याने शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपूजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेले घोडधरण 100 टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्याचा वर्षभर शेती व पिण्यासाठी गावाला फायदा होत असल्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि 1) रोजी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मनोहर वाळुंज व त्यांच्या पत्नी नंदा दत्तात्रय वाळुंज यांच्या हस्ते घोडधरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.   यावेळी शिंदोडी […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील सुमन शिंदे याचं निधन

शिंदोडी:- येथील जुन्या पिढीतील सुमन एकनाथ शिंदे (वय 71) याचं वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती, तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी होत.

अधिक वाचा..

शिंदोडी येथे वादळी वाऱ्याने दुध डेअरी वरचे पत्रे उडून गेल्याने नुकसान

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात वादळी वाऱ्यामुळे पांडुरंग कृपा या दुध डेअरीचे पत्रे उडून गेल्याने अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती डेअरीचे मालक शिवाजी वाळुंज यांनी दिली. तसेच दुध डेअरीच्या जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील तारा तुटून रस्त्यावर पडल्याने विजप्रवाह खंडित झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवार (दि 4) […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावची वेदांती वाळुंज राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) राज्यात पहिली

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिंदोडी गावची रहिवासी असणाऱ्या आणि बाभूळसर बुद्रुक या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी कु वेदांती वैभव वाळुंज हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) 200 पैकी 200 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांतीला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रतिभा […]

अधिक वाचा..

शिंदोडीचे गायनाचार्य, रेडिओस्टार पोपटराव वाळुंज यांचे निधन

शिरुर; शिंदोडी (ता. शिरुर) येथील गायनाचार्य ह भ प पोपट महाराज वाळुंज यांचे वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 3 मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील वाळुंज हे त्यांचे पुत्र होत. पोपटराव वाळुंज हे शिंदोडीसह पंचक्रोशीत गायनाचार्य आणि हार्मोनियम वादक म्हणुन प्रसिद्ध होते. त्यांनी पुणे आकाशवाणी […]

अधिक वाचा..