Ajit Pawar

शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना ठाकरे यांचा मोठा धक्का…

पुणे: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा गळाला लागला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते […]

अधिक वाचा..
Lucy-Kurien

अमेरिकेचे अध्यक्ष, मलाला युसूफझईंसह जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन…

जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड शिरूर (तेजस फडके): वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील समाजसेविका व माहेर संथेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई या जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन यांचा समावेश करण्यात आला […]

अधिक वाचा..
maharashtra-police

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले. बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – […]

अधिक वाचा..
cancer-help

शिरूर तालुक्यातील युवकाच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील एका युवकावर टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परळ, मुंबई येथे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी रू.१० लाख रुपयांची गरज आहे. मदतीचा हात आपण पुढे केल्यास उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. युवकाच्या नातेवाईकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील अनिल किसनराव शेळके (वय ३८) यांना फुप्फुसाचा कर्क रोग झाला आहे. उपचारासाठी मोठा […]

अधिक वाचा..
shivnagar-school

शिवनगर शाळेत ‘भविष्यवेधी व्यवसाय’ व्याख्यानाचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणेच्या सीएसटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देशपांडे यांनी शिवनगर (ता. शिरूर) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योंगाविषयी माहिती दिली. स्वंयरोजगार, व्यवसाय, उद्योग अशा विविध क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यांवर आधारीत व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. भविष्यातील नोकरी, व्यवसायातील आव्हाने, कृत्रिम बुद्धीमत्ता, त्यासाठी प्राथमिक स्तरापासुन भविष्यवेधी शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचा […]

अधिक वाचा..
Ganesh Kale

उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड!

पुणे : पुणे शहरातील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे या विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे च्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला असून, त्याची ओळख पटवण्याचे आव्हान शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, पप्पू उर्फ विनोद शकर साठे (रा. इंद्रानगर, शिरूर, ता. शिरूर जि.पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे खबर दिली की, ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजण्याचे सुमारास ते त्यांच्या कामानिमित्त […]

अधिक वाचा..
corona

शिरूर तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात आज (सोमवार) येथील ५८ वर्षीय व्यक्ती कोरोना जे एन वन या व्हेरियंटचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिरसाट, डॉ. पूर्णिमा दरेकर यांनी केले […]

अधिक वाचा..
ration shop

शिरूर तालुक्यात होतोय रेशनचा मोठा काळाबाजार…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात रेशनच्या गहू, तांदूळाचा मोठा घोटाळा होत होत असून त्याची काळया बाजारात खुलेआम मोठया प्रमाणात विक्री होत आहे. शिरुर तहसिल कार्यालयाच्या जवळ असलेल्या गोडावून मधून भरलेल्या अनेक ट्रकमधून रात्रीच्या वेळी गोण्या पलटी करून गहू, तांदळाची मोठया प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करत असल्याची चर्चा होत आहे. शिरूर तालुक्यातील रेशन दुकानदारांना कार्ड प्रमाणे […]

अधिक वाचा..
dead

वाघोलीमध्ये अल्पवयीन मुलीचा बापाने केला खून…

पुणे: वाघोलीमध्ये अल्पवयीन मुलीचा बापाने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीचा खून केल्यानंतर बाप पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून बापाने मुलीचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अक्षता फकिरा दुपारगुडे (वय १५, सध्या रा. वाघोली, मूळ रा. सोलापूर) असे खून झालेल्या मुलीचे […]

अधिक वाचा..