kailash Gangawne family

शिरूरच्या शिक्षक कुटुंबावर घाला; आई-वडिलांसोबतचा फोटो ठरला अखेरचा…

शिरूरः बुलढाण्यातील बस दुर्घटनेने शिरूरच्या एका शिक्षकाच्या कुटुंबावर घाला घातला आहे. पती-पत्नी आपल्या मुलाला नागपूरला महाविद्यालयात सोडायला गेले होते. तिथेच मुलाला निरोप दिल्यानंतर त्यांनी काढलेला अखेरचा फोटोही समोर आला आहे. फोटोत आई-वडील आणि मुलगा आहे, तर मुलीनं हा फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. कैलास गंगावणे असे शिक्षकाचे नाव असून ते आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावातील […]

अधिक वाचा..
shirur-gangawane-family

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात शिरुर येथील पती-पत्नी व मुलीचा मृत्यू…

शिरुर (मुकुंद ढोबळे): समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे घडली. या अपघातात शिरुर मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शिरूर शहर व गंगावणे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले कैलास गंगावणे शिक्षक होते तर त्यांची पत्नी या गृहणी होत्या […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरीरल कारेगाव येथील कारेश्वर मंदिरासमोर बुधवारी (ता. २८) रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकच्या धडकेत शुभम गोरख राक्षे (वय 23) हा तरुण मृत्यूमुखी पडला आहे. याबाबत ट्रकचालक आकाश तातेराव मुसळे (वय 23, रा. मेडशी, ता. मालेगाव, जि. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे वडील गोरख महादेव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर एकाचा मृत्यू…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील तांदळी येथे अष्टविनायक महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सायकलवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत अजय सुरेश बरडे (रा. गांधलेमळा, इनामगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालका विरोधात फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुन 2023 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..
mahila sanghatana shirur

पुण्यात युवतीवर झालेल्या हल्ल्याबाबत शिरुर पोलिसांना निवेदन…

शिरुर (किरण पिंगळे): पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी (ता. 27) एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने एका युवतीवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, यासाठी शिरुर मधील विविध संघटनाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आणि महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांना निवेदन दिले. पुण्यात प्रेमास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

शिरूर तहसीलदार कार्यालयात त्रुटी काढून माहिती देण्यास टाळाटाळ…

शिरूर (संपत कारकूड) : सामान्य जनतेसाठी वरदान असलेला आणि प्रशासनाचे पारदर्शक दर्शन होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असलेला माहिती अधिकार २००५ कायद्याला हरताळ फासण्याचा प्रकार शिरूर तहसीलदार कार्यालयातील प्रथम माहिती अधिकारी करीत असल्याच्या प्रकार समोर आला आहे. यामुळे माहिती अधिकार मोडीत काढून पदाचा गैरवापर होत असल्याची भावना माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून होत आहे. मांडवगण फराटा येथील नागरिक […]

अधिक वाचा..
dhamni crime news

धामणी गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने मूळ मालकांना परत…

मंचर (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. मौजे धामणी येथील गोविंद भगवंत जाधव (वय 82, राहणार धामणी धामणी फाटा पोंदेवाडी रोड ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्या घरामध्ये घरगुती साहित्याचे कुपन विक्रीच्या बहाण्याने […]

अधिक वाचा..
shikrapur police and eid

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी घेतला अनोखा निर्णय…

शिक्रापूर (तेजस फडके): आषाढी एकादशी व बकरी ईद एकच दिवशी आल्याने कुर्बानी न देण्याचा शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला आहे. हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्यासाठी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची मोलाची कामगिरी ठरली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन (ता. शिरूर) हद्दीतील मुस्लिम बांधवांची पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलिस बांधव यांच्या उपस्थितीत बैठक अत्यंत […]

अधिक वाचा..
ST

रांजणगाव, शिरूर येथील प्रवाशांना एसटी बस मध्ये बसण्यास नाकारू नये…

पुणे (सुनिल सांबारे): पुणे येथून राज्यभरातील विविध भागांमध्ये एसटी बस धावतात. पण, पुणे येथून सुटणाऱ्या एसटी बसेसमध्ये रांजणगाव, शिरूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. पण, रांजणगाव, शिरूर येथील प्रवाशांना बस मध्ये बसण्यास नाकारू नये, असे आदेश एसटी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाजीनगर मधून जाणाऱ्या बस बाबत अनेक प्रवाशांच्या तक्रारी अशा आहेत की, […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूरमध्ये पुन्हा घरफोडी, रोख रक्कमेसह सोने लांबविले…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह तालुक्यात घरफोडी, जबरी चोरी, टु – व्हीलर, फोर व्हीलर चोरी, सोनसाखळी चोरी, विद्युत मोटार, केबल चोरी सातत्याने होत आहे. गुन्हयांची मालिका थांबायला तयार नसून, चोरांचा सुळसुळाट झाला आहे. शिरूर तालुक्यात विविध सामाजिक विषयावर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना आरोपींकडून वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. तरीही पोलिस प्रशासन त्यांच्या विरोधात ठोस […]

अधिक वाचा..