शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील एका युवकावर टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परळ, मुंबई येथे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी रू.१० लाख रुपयांची गरज आहे. मदतीचा हात आपण पुढे केल्यास उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. युवकाच्या नातेवाईकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील अनिल किसनराव शेळके (वय ३८) यांना फुप्फुसाचा कर्क रोग झाला आहे. उपचारासाठी मोठा खर्च येत आहे. शिवाय, कुटुंबाची आर्थीक परिस्थिती नाजूक आहे. अनिल शेळके यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. रुग्णालयातील खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केल्यास अनिल यांच्यावर उपचार होण्यास मोठी मदत होणार आहे. खालील बॅंक खात्यावर अथवा फोन पे द्वारे आपण मदतीचा हात पुढे करू शकता.
बँक खाते पुढीलप्रमाणे:
Varsha Anil Shelke
Kotak Mahindra Bank
Branch – Chakan
A/c No.- 5046738122
IFC Code – KKBK0000728
फोन पे +919834564625
अधिक माहितीसाठी संपर्क:
98345 64625
93737 18967