lahu thorat

वाघाळे येथील लहू थोरात यांची मतदार प्रतिनिधी पदी निवड!

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील लहू बाळासो थोरात यांची शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिवाय, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात यांच्या अध्यक्षखाली मंगळवारी (ता. १८) सोसायटीची बैठक पार पडली. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ, […]

अधिक वाचा..
dhamari women

धामारीमधील प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना प्रमाणपत्र प्रदान!

शिक्रापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामारी येथे पंचायत समिती सेस अंतर्गत यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे कांतीलाल उमाप, जातेगाव येथील छत्रपती संभाजी राजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे, यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्ष दीपाली शेळके, प्रशिक्षक वंदना शेडगे, गावातील प्रशिक्षणार्थी महिला, […]

अधिक वाचा..
Bhairavanath Savindane

सविंदणे येथे भैरवनाथ महाराज यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा ५ व ६ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती सविंदणे गावचे सरपंच व उपसरपंच यांनी दिली आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी ८ ते ९ देव जन्माचे कीर्तन, मांडव डहाळे, देवाचा विवाह सोहळा, बैलांची मिरवणूक त्यानंतर सकाळी १० ते ०६ बैल गाड्यांच्या भव्य शर्यतीचे […]

अधिक वाचा..
Sabalewadi

साबळेवाडीतील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण सुरू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळेवाडी गावठाण हद्दीत सुमारे सहा एकर जागेत गेली अनेक वर्षे अतिक्रमण झालेले असून ते काढण्यात यावे. या मागणीसाठी संतोष मोहन साबळे यांनी सोमवार (ता. ३) पासून टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. संतोष साबळे यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत टाकळी […]

अधिक वाचा..
takali haji society

गावडे घराण्यावर घोडे घराणे पडले भारी…

टाकळीहाजी ग्रामपंचायतीनंतर सोसायटीवरही दामुआण्णा घोडे गटाची एकहाती सत्ता सविंदणे (अरुणकुमार मोटे): दामुआण्णा घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत एकहाती ताब्यात घेतल्यानंतर टाकळी हाजी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पदी त्यांच्याच गटाचे चेअरमन बन्सीशेठ बबनराव घोडे यांची व व्हाईस चेअरमनपदी साहेबराव नामदेव लोखंडे यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवसांपासून टाकळी हाजीमध्ये राष्ट्रवादीत गावडे व घोडे […]

अधिक वाचा..
Machindra Thorat

वाघाळे येथील मच्छिंद्र थोरात यांचे निधन

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र लहानू थोरात यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मच्छिंद्र थोरात यांनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला होता. प्रगतशील शेतकरी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिसावर धारदार शस्त्राने वार…

शिरूर (शेरखान शेख): शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे नेमणूकीस असताना दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर मधील जोशीवाडी, गवळी वीट भट्टी जवळ, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी रोडवर मंगळवारी (ता. २७) रात्री पावणे आठच्या […]

अधिक वाचा..
Pune nagar highway accident

शिरूर तालुक्यातील वाहनाला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर…

शिरूरः अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. आहे. गुढी पाडव्यादिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा हा अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अपघातग्रस्त आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. मध्यरात्री गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याने परिसरात हळहळ […]

अधिक वाचा..
Shingade Marriage

शुभविवाह वेळेत लावणाऱ्यांचा आदर्श घ्यावा: डॉ. रत्नाकर महाजन

शिक्रापूर: प्रत्येक शुभ कार्य वेळेत झाले पाहिजे अशी सामाजिक भावना सर्वांचीच निर्माण झाली पाहिजे. अलीकडील धावपळीच्या काळात अनेक शुभविवाह वेळेत लागत नाहीत. कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले पाहुणे वेळेपूर्वी लग्नाला येत असतात, त्यातच वेळेत लग्न न लागल्याने सर्वजण त्रासून जातात. अगदी वेळेत लग्न लावणाऱ्यांचा समाजाने आदर्श घेऊन तशी कृती आचरणात आणण्याचा सर्वांनीच प्रयत्न करावा, असे मत राज्य […]

अधिक वाचा..
Aaditya Owhal

शिरूर तालुक्यातील युवकाने स्टेटसला स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली अन्…

पुणे : पारगाव (ता. दौंड ) येथे युवकाने व्हॉटसअॅप स्टेटसला स्वत:लाच श्रद्धांजली वाहत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव परिसरात त्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आदित्य ओव्हाळ (रा. आंधळगाव, ता. […]

अधिक वाचा..