शिरूर तालुक्यातून नवरीने लग्नानंतर ठोकली धूम…
शिरूरः शिरूर तालुक्यातील एका गावामध्ये लग्न होऊन आल्यानंतर नवरीने धूम ठोकल्यामुळे नवरदेवाच्या कुटुंबियांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे. शिरूर तालुक्यातील एका युवकाचे अनेक दिवसांपासून लग्न ठरत नव्हते. विवाह जमविणाऱ्या एकाने दुसऱ्या जिल्ह्यातील मुलगी असल्याचे सांगितले. शिवाय, मुलीकडील कुटुंबियांची परिस्थिती गरिब असल्यामुळे त्यांना रक्कम द्यावी लागेल, असेही सांगितले. युवकाला मुलगी मिळत नसल्यामुळे मुलाकडील नातेवाईक […]
अधिक वाचा..