Shikrapur Grampanchayat

शिक्रापूर ग्रामपंचायत इमारत ठरतेय तिरंग्याने लक्षवेधक…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत पुणे-नगर महामार्गावरील शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी इमारत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शिक्रापूर ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहण करत आकर्षक तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तीन मजली इमारत असलेल्या या इमारतीला केशरी पंधरा हिरवा असा तिरंगा रंगात करण्यात आलेली विद्युत […]

अधिक वाचा..
Leader

बेट भागात ZP, पंचायत समितीसाठी इच्छुकांची मांदीयाळी; राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला…

सविंदणे (अरूणकुमार मोटे): बेट भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदीयाळी असून, राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला मिळणार? याकडे बेट भागाचे लक्ष लागले आहे. बेट भागात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून चालू आहे. टाकळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमधील दुचाकी अपघातातील तिसऱ्या युवकाचाही मृत्यू…

रक्षाबंधनच्या दिवशी घडलेला दोन दुचाकींचा भीषण अपघात शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे ११ ऑगस्ट त रक्षाबंधनच्या दिवशी दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा युवकांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी होता. पण, तिसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिस नाईक राकेश मळेकर यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..
shikrapur traffic

शिक्रापूरमध्ये वाहतूककोंडी; पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…

सलग तीन दिवस करावा लागतोय वाहतूककोंडीचा सामना शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्ता वाहतूककोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहनचालक या वाहतूककोंडीने त्रस्त झाले आहेत. शिक्रापूर […]

अधिक वाचा..
grampanchayat

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर; थेट जनतेतून…

मुंबई: राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे […]

अधिक वाचा..
dimbe dam

सावधान! डिंभे धरण ९३ टक्के भरले…

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी… सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे. दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण […]

अधिक वाचा..
Baburao Pacharne

शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन…

शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेलीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव पाचर्णे (वय ७१) यांचे आज (गुरुवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणातील संघर्षशील नेतृत्व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे मागील बाबूराव पाचर्णे […]

अधिक वाचा..
Shirur Police

शिरुर पोलिसांनी खून करुन पळालेल्या आरोपीस ४८ तासात केली अटक…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील डोंगरगण गावच्या हद्दीतील हॉटेल रानवारा येथे महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे (वय ४५) या हॉटेल कामगाराचा 8 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री दरम्यान त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंता रघुनाथ कांबळे या कामगाराने खून करुन पळ काढला होता. पोलिसांनी तातडीने हालचाल करत या आरोपीस ४८ तासात अटक केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात विहिरीत आढळला महिलेचा व चिमुकल्याचा मृतदेह…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील येवले माथा येथे शेतकरी कुंडलिक तुकाराम येवले (रा. आण्णापूर) यांच्या विहीरीमध्ये अज्ञात २५ ते ३० वर्षाच्या महिलेचा मृतदेह व २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंदीत महीलेची ओळख पटलेली नाही. महिलेचा व मुलाचा खुन की आत्महत्या? या विषयी तर्कविर्तक लढवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर खरे […]

अधिक वाचा..
rupali khandale

शिरुर तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून…

शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू […]

अधिक वाचा..