निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…
शिक्रापूरः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत आणि म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव म्हाळुंगी येथे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत असून शासनाच्या हर घर तिरंगा अभियान अंतर्गत […]
अधिक वाचा..