Shirur Police Station

शिरूर तालुक्यात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला असून, त्याची ओळख पटवण्याचे आव्हान शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, पप्पू उर्फ विनोद शकर साठे (रा. इंद्रानगर, शिरूर, ता. शिरूर जि.पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे खबर दिली की, ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजण्याचे सुमारास ते त्यांच्या कामानिमित्त […]

अधिक वाचा..
corona

शिरूर तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात आज (सोमवार) येथील ५८ वर्षीय व्यक्ती कोरोना जे एन वन या व्हेरियंटचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिरसाट, डॉ. पूर्णिमा दरेकर यांनी केले […]

अधिक वाचा..
ration shop

शिरूर तालुक्यात होतोय रेशनचा मोठा काळाबाजार…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात रेशनच्या गहू, तांदूळाचा मोठा घोटाळा होत होत असून त्याची काळया बाजारात खुलेआम मोठया प्रमाणात विक्री होत आहे. शिरुर तहसिल कार्यालयाच्या जवळ असलेल्या गोडावून मधून भरलेल्या अनेक ट्रकमधून रात्रीच्या वेळी गोण्या पलटी करून गहू, तांदळाची मोठया प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करत असल्याची चर्चा होत आहे. शिरूर तालुक्यातील रेशन दुकानदारांना कार्ड प्रमाणे […]

अधिक वाचा..
police-vehicle

कोरेगाव भीमा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप; वॉटर कॅनोन वाहन दाखल…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२४ रोजी २०६ व्या अभिवादन सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, या वर्षीच्या एक जानेवारी रोजीचा मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वांगीण तयारी करत आहे. कोरेगाव भीमा येथील बाजार मैदान व पुणे नगर महामार्गाच्या बाजूस वरुन वॉटर कॅनोन वाहन दाखल झाले आहे. कोरेगाव भीमा […]

अधिक वाचा..
dead

शिरूर तालुक्यात एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिक्रापूर: हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील सीताराम शंकर गायकवाड (वय ५३, रा. हिवरे कुंभार ता. शिरूर) यांनी घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. घरातील सर्वजण बाहेर गेले असताना घडली आहे. त्यांच्या घरातील लहान मुळल शाळेतून घरी आल्यानंतर सीताराम यांनी गळफास […]

अधिक वाचा..
koregaon-bhima-vijaystambh

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी! पाहा सुविधा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायी तसेच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत शौचालय उभारणी, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यमंत्री अधिकारी यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खालील सुविधा देण्यात येत आहे. आरोग्य सुविधा : […]

अधिक वाचा..
koregaon-bhima

कोरेगाव भीमा! लाखो रुपयांच्या निधीची वापर होतो तरी कुठे?

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील १ जानेवारी रोजी होणाऱ्या २०६ व्या अभिवादन सोहळ्याची सर्व विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जोरदार तयारी करण्यात येत आहे. पण पुलावरील कचरा, माती काढणे यावरच बांधकाम विभागाचा भर असून बांधकाम विभागाचा कारभार भलताच भोंगळ असून त्यांच्या कृपेने ऐतिहासिक पुलावर ठिकठिकाणी उगतोय पिंपळ अशी वस्तुस्थिती असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागास […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात इनाम जमिनीच्या विक्रीप्रकरणी २८ जणांवर गुन्हे; पाहा नावे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट नंबर ४२१ जमिनीच्या व्यवहारात जी जमिन इनाम वर्ग ६ ब (महारवतन) आहे. बोगस माणसे उभी करुन संगनमताने जमिन विक्री केल्याप्रकरणी २८ आरोपींवर फसवणूकप्रकरणी घोडनदी न्यायालयाच्या १५६/३ आदेशानुसार शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अलका धोंडीराम ऊर्फ नितीन कांबळे यांनी घोडनदी न्यायालयात फिर्याद […]

अधिक वाचा..
amol kolhe

अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून, अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजित पवार गटाकडून शिरुरमधून कोण लढणार? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आणि तगड्या उमेदवाराचे नाव समोर आले. शिरुर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवार […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

पुणे : पुणे-नगर आणि पुणे-नाशिक या दोन महामार्गांवरील कोंडी दूर करण्यासाठी या महामार्गांच्या विस्तारासह येथे उन्नत मार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निर्णय घेतला आहे. पुणे-शिरूर दरम्यानचा सहापदरी महामार्ग आणि त्यावर सहा पदरी उड्डाणपूल; तसेच नाशिक फाटा ते खेड दरम्यान दोन पदरी सेवा रस्त्यांसह आठ पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही […]

अधिक वाचा..