dead

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेश बाबुराव इचके हा युवक अष्टविनायक महामार्गावर म्हाळोबा नगर कडे जाणारे फाट्याजवळ पायी चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मुत्यू पावला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुरुवारी (ता. २१) रात्री ०९/३० वा ते शुक्रवारी (ता. २२) ०१/०० […]

अधिक वाचा..
bride

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

शिरूर (तेजस फडके) सध्या उपवर मुलाला लग्नासाठी मुलगी शोधने हे महाकठीण झाले आहे. त्यात काही मध्यस्तामार्फत लग्न जमवावी लागतात. नुकताच शिरूर तालुक्यात एक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. परंतु नवरी सासरी आल्यानंतर लग्नाच्या मध्यरात्रीच नवरीने लाखो रुपयांचे दागने घेऊन धूम ठोकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.   […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात रोड रॉबरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहेत. शिरुर शहरात रात्रीच्या वेळी शहराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची जबर दस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्याबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल […]

अधिक वाचा..
kalikamata-get-together

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालय सन 1998-1999चे माजी विद्यार्थी तब्बल 24 वर्षानंतर एकत्र आले होते. दिवाळीच्या सुटीत अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यशानंतरची शाबासकी, वर्गात बाकावर बसून केलेल्या ‘खोड्या, शाळेशी जोडलेले ऋणानुबंध उलगडत आणि शाळेतील संस्काराच्या बिजेमुळे घडलेल्याची ग्वाही देत ऐन दिवाळीच्या सुट्टीत कालिकामाता विद्यालयात वर्ग भरला होता. कार्यक्रमाला […]

अधिक वाचा..
amol-kolhe-kawthe-yemai

राष्ट्रवादी! बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही…

शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील निष्ठावंत आक्रमक… शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. १९) कवठे येमाई येथे संपन्न झाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतमालाचे बाजारभाव […]

अधिक वाचा..
shirur crime

न्हावरा-केडगाव रस्त्यावर टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; दोघांना अटक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): एका हॉटेलमध्ये कामगाराने काम करण्यासाठी आगावू रक्कम घेतली होती. पैसे घेऊनही तो काम करत नसल्याने हॉटेल चालवणाऱ्या दोघांनी मारहाण करून त्याचा खून केला होता. मृतदेह न्हावरा-केडगाव जाणाऱ्या रोडवरील पारगाव पुलाखाली भीमा नदीपात्रात फेकून दिला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, […]

अधिक वाचा..
shirur-accident

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावरील वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे एसटी बस व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की दुचाकी एस टी च्या चाकाखाली घुसली आणि एसटी रस्ता दुभाजकावर शिरली. एसटीचा पुढील भाग तुटला असून, जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल […]

अधिक वाचा..
pmpml-shirur

Shirur पर्यंत PMPML बस सुरू; पाहा वेळापत्रक…

शिरूर (तेजस फडके) शिरुरला पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी, नागरिक व विविध संस्था संघटनांच्या वतीने मागणी होत होती. अखेर, पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि शिरूरमध्ये आज (शुक्रवार) पहिली बस दाखल झाली. यावेळी अनेकांनी बसचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रांजणगाव ते शिरुरपर्यंत एस.टी. बस थांबत नसल्याने अनेकांची गैरसोय होत होती. […]

अधिक वाचा..
sand-mafia

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली लाखों रुपयांची वाळूचोरी…

शिंदोडी (तेजस फडके): राज्यातील गोरगरीब जनतेला कमी पैशात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने अनेक ठिकाणच्या वाळूचे रीतसर लिलाव केले. विविध ठिकाणी त्यांचे ठेकेही दिले. परंतु त्यातुन सर्वसामान्य लोकांचा फायदा होण्याऐवजी वाळूच्या ठेकेदारांचाच फायदा होताना दिसत आहे. शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कमी दरात उपलब्ध व्हावी या उद्देशाने घोड धरणातील निमोणे आणि चिंचणी येथे वाळू […]

अधिक वाचा..
saradwadi-grampanchayat

सरदवाडीत सत्तांतर, दिग्गजांचा पराभव करत तरुणाईकडे सत्ता…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पराभव करत तरुणाईने सत्ता आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले असुन, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांच्या रामलिंग परिवर्तन पॅनलने माजी लोकनियुक्त सरपंच विलास कर्डीले यांच्या सरदवाडी विकास आघाडी पॅनलचा पराभव करत 8/1 अशा मताधिक्याने सत्ता काबीज केली आहे. सरदवाडी (ता. शिरुर) हे गाव पुणे-नगर […]

अधिक वाचा..