मांडवगण फराटा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन

शिरुर (तेजस फडके) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे रविवार (दि 18) रोजी येथील माऊली मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड  जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे यांनी मराठा समाजाच्या विविध सद्यस्थितीतल्या समस्यांवरती भाष्य करत युवकांच्या रोजगाराच्या समस्या तसेच आपले रोजगार बाहेर कसे जातात आपण […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे सरपंच सोनाली फंड यांच्या हस्ते भूमिपूजन 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि शिरुर -आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच शिरुर पंचायत समिती यांच्या 15 व्या वित्त आयोग, बंदित निधीतून बाभुळसर गावासाठी 10 लाख रुपये चा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. या कामाचे भूमिपूजन बाभुळसर खुर्द गावच्या सरपंच सोनाली फंड व उपसरपंच […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरुन महिलेसह तिच्या पतीस मारहाण

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील हुडको कॉलनीत उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीने एका महिलेसह तिच्या पतीला स्टम्प व बॅट तसेच हाताने लाथाबुक्याने मारहाण करुन दुखापत करुन “तु परत इकडे आला तर तुला संपवुन टाकेन” अशी धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन हबीब सय्यद रा. शिरुर (ता. शिरुर), जि.पुणे […]

अधिक वाचा..

राहुल गांधी’ असणं खरंच सोपं नाही; संजय आवटे

मुंबई: वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. एकविसाव्या वर्षी वडिलांच्या शरीराच्या झालेल्या चिंधड्या तुम्हाला दिसतात. तरीही, तुम्ही विचलित तर होत नाहीच. उलट, वडिलांच्या मारेक-यांना माफ करता. आई-वडिलांचा प्रेमविवाह. आई मूळची वेगळ्या देशाची. म्हणून, असभ्य, अश्लील भाषेत तिच्यावर रोज टीका […]

अधिक वाचा..

५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?

मुंबई: मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु आरबीआयकडे ७२५० दसलक्ष नोटाच पोहचल्या म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस कामाच्या ठिकाणी काही बदल घडवून आणणारा आहे. त्यामुळे ऑफिसमधील सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. आज तुमचा बराचसा वेळ धर्मादाय कार्यात जाईल. तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल. आज महिला घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. कुटुंबियांकडून शुभवार्ता मिळतील. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. वृषभ: आजचा दिवस कौटुंबिक बाबतीत खूप आनंददायी असणार आहे. […]

अधिक वाचा..

टीव्ही सेंटर येथील महापालिका गाळ्यांसाठीच्या अटी-शर्ती बदलणार

आता ई-निविदा पद्धतीद्वारे होणार गाळ्यांचा लिलाव… संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील टी.व्ही. सेंटर येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने ई-ऑक्शनद्वारे इच्छुकांकडून दर मागविण्यात आले असून या गाळ्यांसाठी विविध आरक्षणेही आहेत. आरक्षणातील एखाद्या दिव्यांग व्यक्तीने २५ लाख किंवा त्यापेक्षा मोठी रक्कम आणायची कोठून? त्यासाठी ई-टेंडर करा, इच्छुकाला जॉइंट व्हेंचर करत व्यवसाय करण्याची संधी द्या, अशी सूचना मनपा प्रशासकांनी […]

अधिक वाचा..

पंतप्रधानांच्या वेळेअभावी लांबली राज्यातील ७२ लाख शेतकऱ्यांची ‘नमो शेतकरी महासन्मान योजना

संभाजीनगर: राज्यातील ७२ लाख २८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता जूनअखेरीस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत हा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला जाणार आहे. कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठविली, त्यासाठी एक हजार ४४५ कोटींची तरतूद देखील केली, मात्र पंतप्रधानांची वेळ अजून निश्चित झाली […]

अधिक वाचा..

वैजापूरात संतापजनक घटना! प्राध्यापकाच तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य…

संभाजीनगर: नाशिक- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहराजवळील रोटेगाव परिसरातल्या फार्मसी महाविद्यालयात औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाल्यानंतर या नराधम प्राध्यापकाने ‘तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देता’ असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याच्या या दुष्कृत्याचा व्हिडिओ […]

अधिक वाचा..

…तर सन्मान लढून मिळवावा लागेल; शीतल करदेकर

सुनो द्राैपदी ! शस्त्र उठालो,अब गोविंद ना आएगे, छोड़ो मेहंदी खड्ग संभालो,खुद ही अपना चीर बचा लो, द्यूत बिछाए बैठे शकुनि,…मस्तक सब बिक जाएंगे, सुनो द्राैपदी! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे, कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो, दुःशासन दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैंवे क्या […]

अधिक वाचा..