राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी

मुंबई: भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित […]

अधिक वाचा..

मुंबईसारख्या शहरात मुलींवर अत्याचार होत असेल तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल

मुंबई: मुंबईच्या चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वसतीगृहात एका मुलीवर अतिप्रसंग झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घडत असेल म्हणजे जिथे पोलिसांची सतत गस्त असते तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश […]

अधिक वाचा..

रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर बंद म्हणजे बंदच…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली असून त्यासाठी ६ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आहे आणि तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. तुमच्या चांगल्या कृत्यांमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कीर्ती मिळेल. तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदाही तुम्हाला मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची आहे, तुम्ही काही पैसे परोपकारात खर्च कराल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य असेल आणि सर्व काही तुमच्या नित्यक्रमानुसार घडत राहील. सामाजिक व धार्मिक कार्यात सहकार्य मिळेल. […]

अधिक वाचा..

जमलच तर अंजनी ताई आम्हाला माफ कर…

शिरुर (तेजस फडके) इतकेच मला जातांना “सरणावर” कळले होते. मरणाने केली सुटका “जगण्याने” छळले होते असच काहीतरी अंजनी ताई यांच्या मनात असेल आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करावे, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, आपले सर्वस्व अर्पण करावे ज्याला आपण पती म्हणून स्वीकारावा ज्याच्यासाठी समाजाची कसलीही परवा न करता त्याच्यावर प्रेम करावं समाजाने त्या प्रेमावर शिंतोडे उडवू नये. […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील सुमन शिंदे याचं निधन

शिंदोडी:- येथील जुन्या पिढीतील सुमन एकनाथ शिंदे (वय 71) याचं वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती, तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी होत.

अधिक वाचा..

निमोणे गावच्या आदर्श महिला सरपंच जिजाबाई दुर्गे यांना दिल्लीत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने पुरस्कार

शिरुर (तेजस फडके) राष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांच्या संकल्पनेतून ५ जून रोजी दिल्ली येथे संस्थेचे मोठे अधिवेशन पार पडले. या समारंभात निमोणे गावच्या आदर्श सरपंच तथा पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिजाबाई सुरेश दुर्गे यांना समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. दिल्ली येथील हिंदी भवन […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे सोमवार (दि २९) मे जोरदार सुसाटयाचा वादळवारा सुटला होता.यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे वढू बुद्रुक येथील शेतकरी उत्तम भंडारे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि नातू ओम हे तिघेही रानातून घरी येत असताना नातू ओम पळत घरी आला. परंतु उत्तम भंडारे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भंडारे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमचा पूर्ण दिवस काही ना काही व्यवस्था करण्यातच जाईल. कामात पूर्ण लक्ष द्या. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला खरेदीसाठी जावे लागेल. तुमचा भौतिक आणि सांसारिक दृष्टिकोन काहीसा बदलेल. फक्त तेच काम काळजीपूर्वक करा ज्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण होण्याबद्दल शंका नाही. आरोग्याची स्थिती खूप चांगली आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ आहे. वृषभ: नशीब […]

अधिक वाचा..