शिरुर तालुक्यातील उपसरपंचाने भष्ट्राचाराबाबत तक्रारी केल्याने महीला सरपंचांकडून मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): इनामगाव (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीमधील भ्रष्ट्राचाराबाबत उपसरपंच सिद्धेश्वर शिवाजी नांद्रे रा. इनामगाव यांनी तक्रार केल्याने चिडून जाऊन सरपंच पल्लवी संजय घाडगे व तिचे पती संजय रमेश घाडगे, नातेवाईक बाळासो रमेश घाडगे, प्रविण विलास घाडगे, सुरेश मचाले, प्रज्वल मचाले, राजेंद्र लालसो घाडगे सर्व रा. ईनामगाव यांनी अनकुचीदार दगडाने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे. […]

अधिक वाचा..

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांचा जाहीर निषेध…

सीद्धीकीनी तत्काळ माफी मागावी; शितल करदेकर मुंबई: महिला कुस्तीपट्टूच्या समर्थनार्थ काँग्रेसने आज मुंबईत केलेल्या आंदोलनादरम्यान माय महानगरचे पत्रकार स्वप्नील जाधव काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घेत होते त्यावेळी आमदार झिशान सिद्दीकी यांनी लाईव्हदरम्यान मध्ये हात टाकून रोखण्याचा प्रयत्न केला. लाईव्ह सुरू असल्याने स्वप्नील जाधव यांनी त्यांचा हात बाजूला केला, या गोष्टीचा राग मनात धरून […]

अधिक वाचा..

अहमदनगरमध्ये संदल दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकले; अंबादास दानवे 

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन नृत्य केलं गेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अशी फार मोठी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. दोन महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे संभाजीनगरमध्ये फोटो घेऊन नाचवले होते. मात्र अद्याप गृहमंत्रालयाने कोणतीही कारवाई केली नाही. आम्ही कडक कारवाई करू अशा फक्त घोषणा सरकारकडून केल्या जातात. नगरमध्ये एका तरुणीच अपहरण केलं जातं, तिच्या आईवडिलांना […]

अधिक वाचा..

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक; त्यांचा एक पाय कायम दिल्लीत…

सहा-सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री; प्रशासन ठप्प, जनता वाऱ्यावर… मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पत्रकारांशी […]

अधिक वाचा..

350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला असून आज 6 जून रोजी […]

अधिक वाचा..

राज ठाकरे यांच्या हस्ते ‘दादर अभिमान गीत’ सोशल मीडियावर लॉन्च

मुंबई: दादर ही एक संस्कृती आहे. दादर ही केवळ दादरमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाची जननी आहे. सण, उत्सव, सभा, सिनेमा, नाटक आणि खरेदी ह्यांचे पूर्वपरंपार मराठमोळे माहेरघर म्हणजेच आपले दादर. दादरमधील सांस्कृतिक वारसा, दादरच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला नव्याने करून देता यावी यासाठी दादर येथील नव्या दमाच्या प्रणिल हातिसकर या […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सत्काराला फाटा देत विशेष मुलांच्या संस्थेला मदत

शिरूर (अरुणकुमार मोटे): तब्बल ३५ वर्षे शासकीय सेवा बजावल्यानंतर शिरूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होताना सामाजिक भान ठेवून सत्काराला फाटा विशेष मुलांच्या संस्थेला मदत करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समिती येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून संभाजी बाबुराव कोळपे हे नियुक्तीस होते. शिरूर पंचायत समिती येथे नियुक्तीस असताना अनेकांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले.शिरूर तालुक्यात […]

अधिक वाचा..

शिरुर एस टी आगारात बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला एस टी कर्मचाऱ्याची शिवीगाळ 

शिरुर (तेजस फडके): शिरुर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथील दारुच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कर्मचाऱ्याला पत्रकाराला शिवीगाळ करणे चांगलेच महागात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज सकारात्मक विचार ठेवा. अनावश्यक गोंधळ टाळा आणि विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. लवकरच या क्षेत्रात काही मोठे यश मिळेल. शांत चित्ताने आणि प्रामाणिकपणाने केलेल्या कामात यश मिळेल. लाल फळांचे सेवन फायदेशीर ठरेल. वृषभ: तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि प्रदीर्घ काळातील अडथळे दूर होतील. नवीन कामांच्या संधी मिळतील. मिथुन: तुम्हाला तुमच्या रागावर […]

अधिक वाचा..

पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार ‘वनवार्ता’ कार्यक्रमातून संवाद

आकाशवाणीवरून आज सकाळी ८.४० वाजता होणार प्रसारण मुंबई: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार वनवार्ता कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८:4० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात […]

अधिक वाचा..