Gas Cylinder

शिरूर तालुक्यात अवैधरीत्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय जोरात सुरू…

गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बडया एच.पी गॅसच्या एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार करून घरगुती गॅसचे कमर्शियल वापरासाठी रिफींलींग करून आर्थिक फायदयासाठी मोठया प्रमाणावर विक्री होत आहे. शिरूर शहरातील एजन्सीचे बेकायदेशीर गोडावून नदीच्या पलीकडे (गव्हाणवाडी, ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे असल्याची व येथून बेकायेदशीरपणे काळया बाजारात गॅस टाक्या […]

अधिक वाचा..
SARPANCH

बेट भागात नव्याने स्थापण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु…

शिरुर: शिरुर तालुक्यात टाकळी हाजी व जांबुत येथील ग्रामपंचायतचे विभाजन होवून नव्याने माळवाडी, म्हसे, शरदवाडी अशी नवीन स्वतंत्र गावे तयार झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या टाकळी हाजी, जांबूत सह नव्याने तयार झालेल्या या ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. टाकळी हाजी व जांबुत येथील पहिल्या कार्यकारी मंडळाचा […]

अधिक वाचा..

धार्मिक संस्कृती जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावाला घडविले आषाढी वारीचे दर्शन

सविंदणे: श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सविंदणे विद्यालयाने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख दुसाने वाय. सी. व दुसाने एस. वाय, पडवळ कविता व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांच्या प्रयत्नातून विद्यालयामध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

अधिक वाचा..

Video: सणसवाडीत औद्योगिक वसाहतीमधील कंपनीला भीषण आग

आगीमध्ये तब्बल दोन कोटींचे नुकसान, दोन तासाने आग आटोक्यात शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ प्लास्टिक या कंपनीला (दि. १०) जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली असून तब्बल २ तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक नागरिकांसह अग्निशामक दलाच्या तीन पथकांच्या प्रयत्नाने आग विजवण्यात यश आले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष: तुमचा इतरांवर खूप प्रभाव पडेल. अधिकाऱ्यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करु शकाल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करु शकणार नाहीत. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. तुमचे कौटुंबिक जीवन खूप शांत आणि आनंदी असेल. वृषभ: पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो. […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या निवडणुकीत मतदार भाकरी फिरवणार का…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.या निवडणुकीसाठी एकूण १३२ अर्ज वैध झाले आहेत.गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.या वर्षी होत असलेली निवडणूक दोन्ही बाजूने ताकत लावल्याने रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण १९ हजार ३५१ सभासद आहेत. […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: कसा असेल आपला आजचा दिवस

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. आज तुमच्या मनात नवीन उत्साह पाहायला मिळेल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता. वृषभ: कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी […]

अधिक वाचा..
DEATH

शिरुर तालुक्यातील ‘त्या’ आरोपीची येरावडा कारागृहात आत्महत्या

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलिसांनी गुन्ह्यामध्ये अटक ठेवलेला आरोपी शिरुर पोलिसांच्या कोठडीतून पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेला तसेच सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून सचिन मधुकर नरवाडे असे या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे २ जून […]

अधिक वाचा..

कोयाळी पुनर्वसनची शाळा ठरली नंबर एक

नवोदय विद्यालयाच्या पात्रतेमध्ये ८ विद्यार्थ्यांचा विक्रम शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील तब्बल ८ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात साठी निवड झाली असून सदर एकाच शाळेतील ८ विद्यार्थी यामध्ये पात्र ठरण्याची हि पहिलीच शाळा असून कोयाळी पुनर्वसन शाळेने राज्यात विक्रम नोंदवला असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष विधाटे यांनी दिली आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..