snake

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

शिरूर : एक व्यक्ती नागाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असताना त्याच्या इतक्या जवळ गेला की त्या व्यक्तीवर नागाने हल्ला केला. नाग अशा ठिकाणी चावला की आयुष्यात तो कधीच विसरणार नाही. नागाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका झाडामागून एक भलामोठा काळा नाग बाहेर येताना दिसला. त्याला पाहताच व्यक्तीने आपल्या खिशातील मोबाईल बाहेर […]

अधिक वाचा..
snake-cobra

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

नवी दिल्ली : दोन धोकादायक सापांमधील भांडणाचा एक भयानक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक अजगर साप किंग कोब्रा सापाला घट्ट पकडून बसतो, हे दाखवण्यात आले आहे. तो कोब्राला अगदी घट्ट आवळून ठेवतो. त्याचवेळी किंग कोब्राही अजगर सापावर हल्ला करतो. तो अजगराला आपल्या जबड्यात दाबण्याचा […]

अधिक वाचा..
cobra cow

Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…

नवी दिल्ली : जगात असे अनेक प्राणी आहेत जे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. पण, एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाय वासरासारखी नागाला चाटत आहे, ती अगदी प्रेमाने सापाला चाटते. सापही तिच्यावर हल्ला करत नाही किंवा तिला चावत नाही. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या […]

अधिक वाचा..
king cobra

Video! किंग कोब्राने घेतला लगेचच बदला…

नवी दिल्ली : जगात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी समजली जाते. वाटेत एखादा कोब्रा साप दिसला, तरी कोणालाही घाम फुटणं स्वाभाविकच आहे. कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे आणि तो चावल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. मात्र, तरीही काही जण न घाबरता या सापाला अगदी सहज […]

अधिक वाचा..

साप हा शेतकऱ्यांचा मित्र; शेरखान शेख

वढू बुद्रुकच्या विद्यालयात सापांबाबत जनजागृती शिक्रापूर (शेरखान शेख): साप हा शेतातील उंदीर, बेडूक नाहीसे करत असल्याने सापामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे रक्षण होत असते त्यामुळे साप हा शेतकऱ्यांसह मानवाचा मित्र असल्याचे प्रतिपादन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे आयोजित साप समज […]

अधिक वाचा..

सणसवाडीत विहिरीत पडलेल्या नागाला जीवदान

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या नागाला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले असून नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील सुनील हरगुडे यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यामध्ये मध्ये एक नाग पडला असल्याचे काही नागरिकांना दिसले त्यांनी याबाबतची माहिती इंडिया बुक रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना देताच […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात सर्पमित्र युवतीने पकडला चक्क आठ फुटी धामण साप

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका दुकानात आढळून आलेल्या आठ फुटी धामण जातीच्या सापाला चक्क एका सर्पमैत्रीण युवतीने पकडून सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले असून सर्पमित्र युवतीच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अजिंक्यतारा पार्किंग येथील कुमजाई ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आज सकाळच्या सुमारास एक भलामोठा साप असल्याचे नाना इंदलकर यांना दिसले […]

अधिक वाचा..

कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान

शिक्रापूर (किरण पिंगळे): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र काही कामानिमित्ताने कर्नाटक मध्ये गेलेले असताना शिक्रापूर येथे एका ठिकाणी निघालेल्या मांढूळ सापाला सर्पमित्रांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मित्रांनी पकडून निसर्गात मुक्त केल्याने कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान दिल्याचा प्रकार घडला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडिया बुक ऑफ रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर हे काही […]

अधिक वाचा..
snake

शिरूर तालुक्यात पुन्हा विषारी सर्पदंशाने दुभत्या गायीचा मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत घोणस सर्प नदीकिनारी शेतालगत चारत असलेल्या दुभत्या जर्शी गायीस चावल्याने काही मिनीटातच त्या गायीचा सापाच्या विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्प दंशाने मोठी गाय क्षणार्धात दगावल्याने शेतकरी किसन केरू रोहिले यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विषारी सर्पदंशाने शेतकऱ्याच्या गाईचा काही क्षणात तरफडून मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील वागदरे वस्ती नजीक घोणस या जातीच्या सापाने हरीभाऊ वागदरे यांच्या दुभत्या जर्शी गायीच्या तोंडास चावल्याने काही मिनीटातच त्या गाईचा सापाच्या विष बाधेने तरफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वागदरे वस्तीत राहणारे गिताराम हरिभाऊ वागदरे यांचा नातू ओंकार हा नेहमी प्रमाणे जनावरे, शेळ्या घेऊन जवळील उसाच्या शेतीनजीकच्या मोकळ्या रानात […]

अधिक वाचा..