रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते त्यांना हि पदोन्नती देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सुहास रोकडे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, माणिक काळकुटे, माऊली शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते. मुस्ताक शेख यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत बोकाळली गुन्हेगारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी, फोर व्हीलर चोऱ्या, विद्युत मोटारी,केबल चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, दरोडा, जबरी चोऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण,खुण, बलात्कार अशा घटनांचा आलेख गेल्या 2 वर्षापासून सातत्याने वाढतच चालला आहेत. नुकतेच शिरूर पोलिस स्टेशनमधील वाहन चालक पोलिस कॉन्स्टेबल दिपक नागरे याच्यावर अज्ञात व्यक्तीनी कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी […]

अधिक वाचा..

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी सांभाळला शिक्रापूर पोलीस स्टेशनचा कारभार

शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन उत्साहात साजरा शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनचा संपूर्ण कारभार देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला असून आम्ही देखील पुरुषांप्रमाणे कोणत्याही कामात कमी नाही हे यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे आज जागतिक […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा उच्छाद, खुणाच्या, चोरीच्या घटना उघडकीस येईना…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत खुणासह, बलात्कार, सोनसाखळी चोऱ्या, मंदीरातील चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, ठिबक सिंचन संच चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यातील अनेक गुन्हे अदयापपर्यंत उघडकीस आले नसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेला आरोपी अदयापपर्यंत फरार आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ संपन्न 

शिरुर: आजकाल मोबाईलच्या जमान्यात महिलांनी मुलींना मोबाईल हातात देताना खुप काळजी घेणं गरजेचं असुन अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आपली ऑनलाईन फसवणूक होत असते असे मत शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांनी व्यक्त केले. शिरुर येथील जुन्या नगर पालिकेच्या कार्यालयात प्रथमच शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने […]

अधिक वाचा..

शिक्रापूर स्थानकात वारकऱ्यांच्या मुलभूत गरजांची वाणवा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस टी स्थानकात आळंदी येथे कार्तिकी एकादशी साठी जाणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा देण्यात येणार असल्याने स्थानकात मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र सदर ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह यांसह आदी सुविधांची वाणवा असल्याचे दिसून येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आळंदीला जाण्यासाठी अनेक जिल्ह्यातील हजारो वारकरी येत […]

अधिक वाचा..

नवरात्रीनिमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशनचा कारभार नवदुर्गांकडे

शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात असताना प्रत्येक स्तरातील महिला नवरात्रोत्सावाचा आनंद घेत असतात. मात्र पोलिसांना नेहमीच आपल्या कर्तव्यावर हजर रहावे लागते. मात्र असे असताना देखील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनचा सर्व कारभार नवरात्रीचे 9 दिवस महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला असल्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नवदुर्गांना देखील नवरात्रीचा […]

अधिक वाचा..