टाकळी भीमात पिंजऱ्यात अडकलेल्या उद मांजरांची सुटका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कामगिरी शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे पिंजऱ्यात अडकलेल्या दोन उद मांजरांची सुटका करुन त्यांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्तकरुन जीवदान देण्यात करण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे अतिष गायकवाड यांच्या घराबाहेर असलेल्या माशांच्या पिंजऱ्यामध्ये […]

अधिक वाचा..

टाकळी भिमाच्या पाणीपुरवठ्याला पाच कोटी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) या गावातील शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वडघुले यांनी दिली आहे. टाकळी भिमा (ता. शिरुर) गावातील जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत असताना शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार […]

अधिक वाचा..

टाकळी भिमातील मशिदीचा विकास करा मुस्लीम समाजाची आमदार अशोक पवारांकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील मुस्लीम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची काही प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने सदर मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देत विकास करावा, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत सर्व सन उत्सव एकोप्याने साजरे करत असतात. येथील मुस्लीम […]

अधिक वाचा..

टाकळी भिमात जुन्या वादातून युवकाला मारहाण; गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका युवकाला जुन्या वादातून दारु पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याच्या घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष लोकरे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील आकाश मोहिते व संतोष लोकरे यांचे यापूर्वी वाद झालेले आहेत. आकाश हा त्याच्या घरासमोरुन जात […]

अधिक वाचा..
Crime

टाकळी भीमात घरगुती वादातून पत्नीला मारहाण: गुन्हे दाखल

शिक्रापूर: टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सचिन सुखदेव माहूलकर याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सचिन माहूलकर व श्वेता माहूलकर यांच्यात घरगुती वादातून भांडणे होत असत. रक्षाबंधनच्या दिवशी श्वेता घरात असताना सचिन […]

अधिक वाचा..