जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांची होणार परीक्षा..

औरंगाबाद: मराठवाड्यातील जि. प.च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. लातूर जि. प.चे सीईओे अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण विभागात पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय बुधवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे […]

अधिक वाचा..

आर्यन पुंडेच्या अपघातानंतर उपचारासाठी एकवटले विद्यार्थी व शिक्षक

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या आर्यन पुंडेचा शाळेत कब्बडीचा सराव करताना अपघात होऊन हात मोडला, आर्यनच्या वडिलांचे छत्र हरपलेले असल्याने त्याच्या आईवर बचत गटातून कर्ज काढण्याची वेळ आलेली असताना शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी पुढाकार घेत आर्यनच्या उपचारासाठी हजारो रुपयांची मदत करुन आर्यनच्या आईला मदतीचा हात दिला […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात प्रथमच शिक्षकांचे वेतन ऑनलाईन, कसे बघा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षकांना देण्यात येणारे वेतन यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने वेतन जमा होण्यास वेळ लागत होता. मात्र सध्या जिल्हा परिषदेने ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन देण्यात सुरवात केली असल्याने शिक्षकांना एकाच वेळी वेतन ,मिळत असताना पुणे जिल्हा परिषदेकडून एकाच वेळी सर्व शिक्षकांना वेतन मिळाले तर प्रथमच असा उपक्रम राबविण्याचा बहुमान देखील पुणे जिल्हा परिषदेने […]

अधिक वाचा..

शिक्षक वडीलांच्या स्मरणार्थ थिटेवाडी शाळेस संगणक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक थिटेवाडीचे शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनतर आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची मुले शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे व शिक्षक ज्ञानेश्वर थिटे यांनी दोन संगणक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी या शाळेस भेट दिले आहे. थिटेवाडी ता. शिरुर येथील शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे शाळेसाठी मोठे […]

अधिक वाचा..

शिक्षकांना शिकवण्याशिवाय इतर कामे देऊ नये: चंद्रकांत वारघडे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक मुलांना घडवण्याचे मोलाचे कार्य करत असतात शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडत असतात मात्र शासनाने शिक्षकांना मुलांना शिकवण्याशिवाय अन्य कामे देऊ नये, असे प्रतिपादन माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे. बकोरी ता. हवेली येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती सेवा समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माहिती सेवा समितीचे […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या हस्ते नुकताच गुरुपौर्णिमा निमित्त सन्मान करण्यात आला आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथे गुरु पोर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी सरपंच अविनाश साकोरे, ग्रामशिक्षण समितीचे श्रीहरी पऱ्हाड, माऊली थिटे, भाऊसो थिटे, […]

अधिक वाचा..