साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): अखनूरमधील विजय सिंह (वय २४) याला साप चावला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानतंर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण, अंत्यसंस्कारावेळी तो उठून उभा राहिल्यानंतर उपस्थितांना आनंदाचा धक्का बसला. विजयला सर्पदंश झाल्याचं समजताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विजय बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या […]
अधिक वाचा..