शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील सिध्दार्थनगर येथे २३ जुलै रोजी पडक्या घराशेजारी ४ जण तीन पत्ती जुगार खेळताना आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
असताना ५०५०रू. रोख रक्कम, जुगाराचे साधणाच्या मालासह मिळुन आल्याने त्यांच्यावर
शिरूर शहरातील सिध्दार्थनगर येथे २३ जुलै रोजी सायं ६वा. पडक्या घराशेजारी
१ ) प्रभाकर विठठल गव्हाणे ( वय ३९वर्ष )रा. सयदनगर, शिरूर
२ ) खंडु पांडुरंग खोमणे (वय २९ वर्ष )रा. सिध्दार्थनगर, शिरूर
३ ) परमेश्वर एतवारी पंडीत ( वय ४८वर्ष ) रा. मंगलमुर्तीनगर, शिरूर
४ ) ज्ञानेश्वर उर्फ माउली पंढरीनाथ शेलार ( वय ४९ वर्ष, रा. सिध्दार्थनगर, शिरूर) हे तीन पत्ती जुगार खेळत असताना रोख रक्कम, जुगाराचे साधणे असा एकुण ५०५०/- रूपयांच्या मालासह मिळुन आले आहेत.
पोलिस अमंलदार विनोद रामनाथ काळे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद देऊन मुंबई जुगार कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक टेंगळे हे करत आहे.
Video: विद्यार्थी एसटीमध्ये खिडकीतून चढायला गेला अन् पुढे पाहाच…
थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…
मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकलेला फोटो शिरूर तालुक्यातील…
शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…