गोवा विधानसभेत शिंदे गटाची एन्ट्री? शिवसेना मुख्यमंत्री देणार; गजानन कीर्तिकरांचा मोठा दावा
मुंबई: Pramod Sawant यांच्या नेतृत्वाखाली सध्या Bharatiya Janata Partyने गोव्यात मजबूत सत्ता प्रस्थापित केली असून राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. दरम्यान, गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी फेब्रुवारी 2027 मध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकांसाठी भाजपसह Indian National Congress, Aam Aadmi Party, Maharashtrawadi Gomantak Party आणि Revolutionary Goans Party […]
अधिक वाचा..