रांजणगाव MIDC मधील कंपनीत 11 लाखांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मधील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुममधील खिडकीचा कोयंडा तोडुन खिडकीतुन आत प्रवेश करुन 11 लाख 20 हजार 980 रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य दि 19 ते 20 डिसेंबर 2023 च्या दरम्यान चोरीला गेले होते. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात इनाम जमिनीच्या विक्रीप्रकरणी २८ जणांवर गुन्हे; पाहा नावे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट नंबर ४२१ जमिनीच्या व्यवहारात जी जमिन इनाम वर्ग ६ ब (महारवतन) आहे. बोगस माणसे उभी करुन संगनमताने जमिन विक्री केल्याप्रकरणी २८ आरोपींवर फसवणूकप्रकरणी घोडनदी न्यायालयाच्या १५६/३ आदेशानुसार शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अलका धोंडीराम ऊर्फ नितीन कांबळे यांनी घोडनदी न्यायालयात फिर्याद […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला तीन वर्षे कारावासाची शिक्षा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथे सन 2018 ते सन 2021 या दरम्यान श्री मोरया हॉस्पिटल, या नावाने मेहमुद फारुख शेख (रा. पिर बु-हाणपुर, ता.जि. नांदेड) याने डॉ. महेश पाटील या बनावट नावाने “श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ICU” हे चालवुन त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार […]

अधिक वाचा..
nagar-st-accident

अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; विद्यार्थी जखमी…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी एसटी बसला अपघात होऊन ती पलटी झाली. या बसमधून मोठ्या संख्येने शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातामध्ये विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. एसटी बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे निघाली होती. मात्र पिंपरणे […]

अधिक वाचा..
dead

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेश बाबुराव इचके हा युवक अष्टविनायक महामार्गावर म्हाळोबा नगर कडे जाणारे फाट्याजवळ पायी चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मुत्यू पावला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुरुवारी (ता. २१) रात्री ०९/३० वा ते शुक्रवारी (ता. २२) ०१/०० […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी कारेगावच्या फरार सोनारास अटक करत 91 तोळे सोन्याचे दागीने केले जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील ‘महादेव ज्वेलर्स’ नावाने ज्वेलरीचे दुकान चालविणारा सोनार प्रताप परमार याने परिसरातील ब-याचशा नागरीकांकडुन सोने गहाण ठेवण्यासाठी सोन्याचे दागीने दुरुस्त करण्यासाठी मोडण्यासाठी तसेच नवीन सोने खरेदीसाठी पैसे घेवुन सोन्याच्या दागीन्यांचा अपहार करुन नागरिकांची फसवणुक करुन पळुन गेला होता. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस पोलीस स्टेशनला ऑक्टोबर […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशनचा लाचखोर सहाय्यक फौजदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनमधील सहाय्यक फौजदार राजेंद्र दगडू गवारे यांना १० हजाराची लाच घेताना लाललुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गवारे यांच्यावर काही दिवसांपुर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली झाली होती. दिर्घ सुट्टीनंतर ते हजर झाले होते. मागील दोन वर्षापुर्वीच्या दाखल गुन्ह्यातील तपास करत असताना त्यांना पैसे कमविण्याचा मोह आवरला नाही.   त्यांनी तक्रारदाराकडे ५० […]

अधिक वाचा..
bride

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

शिरूर (तेजस फडके) सध्या उपवर मुलाला लग्नासाठी मुलगी शोधने हे महाकठीण झाले आहे. त्यात काही मध्यस्तामार्फत लग्न जमवावी लागतात. नुकताच शिरूर तालुक्यात एक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. परंतु नवरी सासरी आल्यानंतर लग्नाच्या मध्यरात्रीच नवरीने लाखो रुपयांचे दागने घेऊन धूम ठोकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.   […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात रोड रॉबरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहेत. शिरुर शहरात रात्रीच्या वेळी शहराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची जबर दस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्याबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; रांजणगाव पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणा-या व्यक्तीस साहित्यासह केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर रामलिंग येथे भाड्याच्या खोलीत राहणारा एक व्यक्ती भारतीय बनावट नोटा तयार करुन त्या बनावट चलनी नोटा कारेगाव येथे वितरित करण्यासाठी घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती रांजणगाव MIDC पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपीस अटक केली असुन मनिष अमर पाल (वय 24 वर्षे) रा. रेवाना.जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश याच्याविरुध्द रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..