दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास अटक

१८ गुन्हे उघडकीस २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत शिरुर (तेजस फडके): मागील काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग तसेच रानातील एकांटी वस्तीमध्ये दरोड्यांचे व जबरी चोरीचे आणि घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..

तळेगावातील फडणवीस वाडा मोडकळीस; नागरिकांच्या जिवास धोका

तळेगाव ढमढेरे: शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे जीर्ण झालेला फडणवीस वाडा मोडकळीस आला असुन त्या वाड्याभोवती लोकवस्ती असल्याने वर्दळ असते. त्याचबरोबर मुख्य पेठेत जुनी इमारत झाली असल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने एखादी अनुचित घटना घडली. तर या घटनेला जबाबदार कोण…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे येथील […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमात, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथा-पालथ चालु असताना शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी “वेट अँड वॉच” ची भुमिका ठेवली आहे. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे सुरवातीला अजित पवार यांच्या सोबत होते. मात्र शपथविधी नंतर त्यांनी सावध पवित्रा घेत पुन्हा आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये तालुक्याचे […]

अधिक वाचा..

दोन वकीलांमार्फत ४० लाख देऊन सुद्धा डिल झाली फेल…

पुन्हा २० लाखाची मागणी करताच तक्रारदारालाच जेलमध्ये जायची आली वेळ शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील कन्स्ट्रक्शनचे काम व्यवस्थीत केले नाही म्हणुन एका व्यक्तीने सरकारी कार्यालयात अर्ज करत खोटया तक्रारी करुन शिरुरमधील दोन नामांकीत वकीलांमार्फत तब्बल ४० लाख रुपये घेतले होते. परंतु त्यानंतरही पुन्हा तक्रारी न थांबवता २० लाखाची खंडणी मागितल्याने संबंधित ठेकेदार […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकामध्ये 1 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-नगर महामार्गालगत गावी जाण्यासाठी गाडीची वाट बघत थांबलेल्या एका व्यक्तीला दोन अज्ञात चोरट्यानी लोखंडी पाईपाने डोक्यात तसेच पायावर मारहाण करत गंभीर जखमी करुन त्याच्याजवळील रोख रक्कम तसेच मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौरभ दसगुडे यांचा सन्मान

शिरुर (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक, आई आशा वर्कर तर वडील रांजणगाव MIDC मध्ये कंत्राटी कामगार म्हणुन नोकरी करतात. अशा खडतर परिस्थितीत आई-वडिलांच्या कष्टाच चीज करत मुलगा MPSC चा अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाल्याने साहजिकच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रामलिंग मधील दसगुडे मळा येथे राहणारा कु सौरभ गोरक्षनाथ दसगुडे यांची महाराष्ट्र लोकसेवा […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या चालवले जातात बार 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन, चोऱ्या आणि दरोड्याचे सत्र सुरुच असुन त्याचबरोबर अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कसलाही परवाना नसताना बेकायदेशीर परमिटरुम आणि बार चालु असल्यामुळे टाकळी हाजी पोलिसांनी नुकतीच त्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात विनापरवाना बार कसे आणि कोणाच्या आशिर्वादामुळे चालवले […]

अधिक वाचा..
ajit pawar oath

शिरूरकरांची प्रतिक्रिया! आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली…

राजकीय घडामोडीबाबत शिरूरकरांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका… शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अचानक नाटयमय घडामोडी घडल्यानंतर शिरूर शहरात त्याचे पडसाद उमटले आहे. दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र, पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रियांना नकार देत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार हेदेखील अजित पवार यांच्या सोबत आहेत का? अशी चर्चा रंगू […]

अधिक वाचा..
shirur-gangawane-family

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात शिरुर येथील पती-पत्नी व मुलीचा मृत्यू…

शिरुर (मुकुंद ढोबळे): समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे घडली. या अपघातात शिरुर मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शिरूर शहर व गंगावणे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले कैलास गंगावणे शिक्षक होते तर त्यांची पत्नी या गृहणी होत्या […]

अधिक वाचा..