शिरुरमध्ये संजय गांधी प्रकरणांसाठी चक्क बनावट ऊत्पन्न दाखला आणि सही, शिक्क्याचा वापर

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील अंपग, विधवा तसेच जेष्ठ व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना मोठया प्रमाणात राबवली जात आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला तहसिलदारांचा उप्तन्नाचा दाखला व प्रकरणावर तलाठयाचा सही व शिक्का घ्यावा लागत आहे. परंतु शिरुर तालुक्यातील एका ठगाने तहसिलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्यात फेरफार करत करून अनेक बोगस उत्पन्नाचे दाखले दिल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच […]

अधिक वाचा..

बैलगाडा घाटातून बुलेट चोरीला, काठापूर येथील दुसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): काठापुर (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत सुरु असुन अनेक बैलगाडा शौकीन विविध तालुक्यातून ही शर्यत पाहण्यासाठी येत आहेत. हि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मल्हारी लबडे यांची शाईन गाडी चोरी गेलेली घटना ताजी असतानाच याच घाटातून पुन्हा जालींदर दत्ताञय दांगट रा. काठापुर यांची (दि 27) रोजी दुपारी 2 ते […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोस्कोसह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका व्यक्तीने अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला असुन अस्लम जैनुदिन सय्यद (रा. आंबेडकर नगर, लाटेआळी, शिरुर, ता शिरुर जि पुणे) असे या नराधमाचे नाव आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2022 ते (दि. 28) जानेवारी 2023 […]

अधिक वाचा..
Mathadi

रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली चाललीये लुट अरे ड्रायव्हर भाऊ जागा हो ऊठ…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे वसुल केले जात आहेत. परंतु पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पोलिस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचे दिसत असुन यामुळे बाहेरच्या राज्यातून रांजणगाव MIDC त माल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना कोणीच […]

अधिक वाचा..

महिलांनो रडायचं नाही लढायचं; श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांचा कानमंत्र

रांजणगाव गणपती (तेजस फडके) जेव्हा आपण पुरोगामी विचारांकडे चाललेलो असतो त्यावेळी आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. स्रिया तसेच पुरुषांसाठी चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं असायला पाहिजे. महिलांनो समाज्यात तुम्हाला जस पाहिजे तस जगायला मिळालं म्हणजे त्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही चुकीच्या मार्गाने जायचं तुम्हाला सामाजिक भान असलंच पाहिजे. त्यामुळे विधवा महिलांनी समाज्यातील जुन्या चालीरिती बाजूला सारून कपाळावर […]

अधिक वाचा..

बिजमाता राहिबाई पोपेरे यांना हिलिंग लाईव्ह सामाजिक संस्थेतर्फे ट्रॅक्टर भेट

रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिराच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर प्रदान  रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ परसबाग लावली गेली पाहिजे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर देशी बियाणे पोहोचले पाहिजे आणि त्याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तरच आपल जेवणाच ताट विषमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सेंद्रिय शेती , जैविक शेती करण्यासाठी बिज संवर्धन करणे गरजेचे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये एस.टी बसमध्ये चढत असताना जबरी चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एस.टी स्टॅण्डमध्ये एक महिला व तिचे पती पुणे येथे जाण्यासाठी आलेल्या एस.टी.मध्ये चढत असताना रेटारेटी करुन महीलेसह तीनजणांनी ८० हजार 500 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत फिर्यादी संगीता रामदास सुरासे (वय ४४) रा. इचलकरंजी लक्ष्मीनगर गल्ली नं. ३ ता. इचलकरंजी जि. कोल्हापुर यांनी आरोपी निकेश गफुर भोसले, महीला […]

अधिक वाचा..

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असताना शिक्रापूर, कोरेगाव भीमा, जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सुर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेदअली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या 5 जणांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

मारहाणीचा जाब विचारल्याने सख्या भावाच्या डोक्यात घातली वीट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथे रामदास जाधव हा दारु पिवून स्वतःच्या मुलीला शिविगाळ करत असताना रामदासचा भाऊ कैलास जाधव याने याबाबत रामदासला तू का मुलीला शिवीगाळ देवून त्रास देतो. असा जाब विचारला असता सख्या भावाला व वहीनीला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २६) जानेवारी रोजी सायंकाळी ०८ :३० वा. […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तहसिलदारपदी बालाजी सोमवंशी

नागरीकांची रखडलेली कामे मार्गी लावणार का…?  शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरुर तहसिल कार्यालयाचा पदभार नुकताच प्रभारी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी घेतला आहे. गेले वर्षाहून अधिक काळ नागरीकांची अनेक संकलंनाची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्यातील नागरीक त्रस्त आहेत.या बाबत सडेतोड लेखनीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी केले आहे. याबाबत इतर […]

अधिक वाचा..