शिरुर तालुक्यात बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भितीचे वातावरण

शिरुर (अरुणकुमार मोटे) बेट भागासह शिरूर तालुक्यात डिंभा व चासकमान धरणांचे पाणी नदी व कालव्यांद्वारे शेतीसाठी मोठया प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी बारमाही पिके घेत आहे. जंगलांची मोठया प्रमाणावर कत्तल केल्यामुळे व तेथे पाणी व पुरेसे खादय उपलब्ध होत नसल्याने जंगल सोडून बिबट्यांनी ऊसशेती व इतर पिकांमध्ये राहणे पसंद केले असुन परीणामी बिबट शेतकऱ्यांच्या पाळीव […]

अधिक वाचा..

शिक्रापुर येथे डॉ रामचंद्र देखणे यांच्या आठवणींना शोकसभेद्वारे उजाळा

शिक्रापुर (शेरखान शेख) शिरुर तालुक्याचे सुपुत्र संत साहित्याचे गाढे अभ्यासक, बहुरुपी भारुडकार कै. डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरुर शाखेच्या वतीने शोकसभेचे आयोजन सिद्धीविनायक पब्लिक स्कूल मलठण फाटा सायकर मळा शिक्रापूर येथे करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी विहिरीवरील मोटारचोरांना केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील ढोकसांगवी ते निमगाव भोगी रोडगलतच्या कॅनॉलजवळ दि 25 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास दोन व्यक्ती संशयीतरीत्या हालचाल करत असल्याचे दिसुन आल्याने त्यांच्याकडे शेतक-यांनी चौकशी करत आजुबाजुला पहाणी केली असता काही अंतरावर एक पाण्याची मोटार पडलेली दिसली. त्यावेळी जमलेल्या शेतक-यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी क्रिकेटच्या टि शर्ट वरुन चंदनचोरांना ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील भांबार्डे गावच्या हद्दीत मळाबाई मंदिर परिसरातील 4 चंदनाची अज्ञात चोरट्यानी चोरुन नेली होती. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात अविनाश लक्ष्मण वीर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यानी घातलेल्या क्रिकेटच्या संघमालकाच्या नाव असलेल्या टि शर्ट मुळे चंदनचोराचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये मोबाईल चोरी प्रकरणी एस टी च्या चालक आणि वाहका विरोधात तक्रार

शिरुर (तेजस फडके) शिरुर आगारात पुणे-औरंगाबाद हि एस टी थांबलेली असताना या गाडीतून प्रवास करणारा प्रवासी ATM मधुन पैसे काढण्यासाठी खाली उतरला. त्यावेळी त्याने आपला मोबाईल आणि पॉवर बँक शेजारीच असणाऱ्या एका मोबाईलच्या दुकानात चार्जिंगला लावली. परंतु तो प्रवासी परत आल्यावर पुणे-औरंगाबाद एस टी निघुन गेल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच सदर एस टी चालक आणि […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावरील होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संयुक्त बैठक लावा; नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-अहमदनगर हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असुन या रोडलगतच कोरेगाव भीमा, सणसवाडी ,शिक्रापूर MIDC , रांजणगाव MIDC ,सुपा MIDC या औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहने तसेच लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी बेकायदेशीर डिव्हायडर तोडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच […]

अधिक वाचा..

शिरुर-चौफुला रस्त्यावर आंबळे येथे एस टी च्या धडकेत एकाचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर-चौफुला रस्त्यावर गुरुवार (दि 6) रोजी रात्री 7:30 च्या सुमारास आंबळे गावच्या अलीकडे चासकमान कॅनॉलवर एस टी ने धडक दिल्याने महादेव ज्ञानोबा गाडेकर (वय ४०) मूळ रा. माजलगाव ता. माजलगाव जि. बीड सध्या रा. पांढरेवस्ती आंधळगाव ता. शिरूर जि. पुणे यांचा जागेवर मृत्यू झाला तर त्यांचा आठ वर्षाचा मुलगा आरोह हा जखमी […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे किरकोळ कारणावरुन मारहाण करुन डोक्याला गंभीर दुखापत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) दांडिया खेळताना किरकोळ कारणावरुन बचाबाची झाल्याने दोघांना फायटरने डोक्यात मारहाण करत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तीन जणांवर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असुन याबाबत अमोल बापु ढसाळ (वय 20) याने फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि 4) रोजी रात्री 10:30 च्या सुमारास रांजणगाव गणपती येथील काळुबाई […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील महेंद्र मुगुटराव शेलार यांचा घरासमोर उभा असलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत 1 ऑक्टोबर रोजी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या […]

अधिक वाचा..

आपल्याच माणसांची कौतुकाची थाप ही काम करण्याची ऊर्जा देते; किरण पिंगळे 

रांजणगाव गणपती: जेव्हा आपल्याच माणसांची कौतुकाची थाप पाठीवर पडते त्यावेळेस खुप खुप आनंद होतो. माझी आई माझी प्रेरणा आहे. माझे वडील लहानपणीच वारले पण मला आईने कधीच वडिलांची उणीव भासून दिली नाही. आज माझे वडील असते तर त्यांना खुप आनंद झाला असता. तुम्ही माझा सत्कार केला त्यामुळे मला अजुन काम करण्याची ऊर्जा मिळाली. माझ्या या […]

अधिक वाचा..