करंदीतील युवकाच्या प्रामाणिकपणामुळे बँक अधिकारी अचंबित

शिक्रापुर (शेरखान शेख) सध्या अनेक ठिकाणी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकार घडत असताना नागरिकांचे बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत असून एका युवकाच्या बँक खात्यावर चुकून आलेले दोन लाख रुपये नागरिकाने प्रामाणिकपणे बँकेला दिल्याने बँक अधिकारी देखील अचंबित झाले आहे. शिक्रापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये करंदी येथील शरद गणपत दरेकर यांचे खाते […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात शालेय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव या पाचवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांला स्विफ्ट डिझायर गाडीमधून पळवून नेण्याचा डाव असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा डाव उढळला असून नागरिकांनी या विद्यार्थ्याला पळून नेणाऱ्या दोघांची गाडी अडवत बेदम चोप देऊन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नासिर गुलाब […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बापानेच केला मुलीचा खून…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर बालिकेचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर बालिकेचा तिच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये महिलेला दिवसाढवळ्या चाकूच्या धाकाने लुटले

शिक्रापुर (शेरखान शेख) केंदूर (ता.शिरुर) येथील पऱ्हाडवाडी येथे दिवसा ढवळ्या दोन युवकांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने महिलेला लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर येथील पऱ्हाडवाडी मधील दिव्या पऱ्हाड हि महिला घरात असताना दोन युवक घराच्या दारात आले. त्यांनी दिव्या यांना […]

अधिक वाचा..

बेपत्ता बालिकेला शोधण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची रात्रभर धडपड

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा सोळुंके हि सात वर्षाची बालिका सायंकाळच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली मात्र त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी रात्रभर सदर बालिकेचा शोध घेतला असून अद्यापही सदर बालिकेचा शोध लागलेला नाही. शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील अपेक्षा सोळुंके (वय ७) हि तिच्या वडिलांसोबत खाऊ आणायला गेली. खाऊ घेतल्यानंतर तिच्या […]

अधिक वाचा..

रांजणगावचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले एकाचे प्राण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शेजारी राहणाऱ्या महिलेशी बोलला म्हणुन एका व्यक्तीने त्याचा गळा कापला. जिवाच्या आकांताने पळत त्याने मुख्य रस्ता गाठला आणि त्या रस्त्यावर असलेल्या एका चिकन दुकानादाराला त्याने जीव वाचविण्याची विनंती केली. त्या दुकानदाराने एका एका क्षणाचाही विलंब न करता मित्राच्या मदतीने दवाखान्यात नेले. पण गळ्याला झालेली जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला खाजगी दवाखान्यात […]

अधिक वाचा..

महसुलमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी

शिरुर ( अरूणकुमार मोटे) एखाद्या ठिकाणी वाळु तस्करी सुरु असल्यास तात्काळ त्या हद्दीतील तलाठी, मंडल आधिकारी यांना निलंबित करणेचे फर्मान नुकतेच महसुल मंत्र्यांनी काढले आहेत. मंत्रीमहोदय यांनी कीतीही प्रयत्न केले तरी ही तस्करी कधीही बंद होऊ शकणार नाही हे नक्की. त्याचे कारण अनेक आमदांरांचे व वरीष्ठ आधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे या काळया सोन्याच्या व्यवसायाशी जोडलेले आहे. […]

अधिक वाचा..

माता नव्हे तु वैरीणी, त्या बालकाला रांजणगाव येथे जन्मदात्या आईनेच सोडल्याचे निष्पन्न

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव, शेळकेवस्ती येथील भास्कर लांडे यांच्या शेतामध्ये जनावारं चारण्यासाठी गेलेले कैलास पांडुरंग दुंडे यांना (दि 22) गुरे चारत असतांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे पुरुष बालक बेवारस अवस्थेत दिसुन आले होते. त्यामुळे कैलास पांडुरंग दुंडे […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन करुन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर गुन्ह्याची मागणी

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे रविवार (दि 25) पुणे- नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे. शिक्रापूर येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर […]

अधिक वाचा..
Crime

वढू बुद्रुक मध्ये पुष्पराज स्टाईलने कंपनीच्या कंपाउंडच्या आतमध्ये घुसून चंदनचोरी

शिक्रापुर (शेरखान शेख) वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या कंपाउंडच्या आतमध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी ‘पुष्पराज’ फिल्मच्या स्टाईलने चोरी करत चंदनाची दोन झाडे चोरुन नेत नंतर देखील काही झाडे चोरण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वढू बुद्रुक येथील ‘युनी क्लींगर’ कंपनीच्या आतमध्ये काही वर्षांपासून चंदनाची काही […]

अधिक वाचा..