शिरुर मध्ये एस के खांडरे सराफ यांच्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन

शिरुर (तेजस फडके) येथील 200 वर्षाहूनही अधिक काळ जुन्या सुवर्णपेढीची विश्वासार्ह परंपरा असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ यांच्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्या (दि 19) रोजी सकाळी 10:05 वाजता शिरुरचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल तसेच त्यांच्या पत्नी दिना धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती शंतनु खांडरे यांनी दिली. सध्या खांडरे सराफ यांची पाचवी पिढी […]

अधिक वाचा..

शिरुर येथील नितीन सावंत उर्फ धर्मकीर्ती परभणीकर यांचे व्याख्यान रद्द करण्याची विश्व हिंदू परीषदेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात दि १७ फेब्रुवारी रोजी नितीन सावंत उर्फ धर्मकीर्ती परभणीकर नामक व्यक्तीचे व्याख्यान होणार असल्याबाबतचे शहरात फ्लेक्स लागले आहे. या व्यक्तीचा इतिहास पाहता या व्यक्तीची वक्तव्ये ही नेहमीच भडकाऊ व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी असतात. या व्यक्तीने सतत टिपू सुलतान सारख्या क्रूर धर्माचांचे उदात्तीकरण व्याख्याने व कीर्तनांमधून केले आहे. याउलट […]

अधिक वाचा..

Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

शिंदोडी (तेजस फडके) घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा 15 महिन्याचा पगार थकल्याने तीन कामगार घोडगंगा कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर 300 फुटावर चढून अनोखे आंदोलन केले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढले होते. महेंद्र काशीद, तात्यासाहेब शेलार व संतोष तांबे हे तीन कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढून बसले होते. तसेच हे कामगार कोणाचच ऐकायला […]

अधिक वाचा..

वाघाळे येथील शामराव एकनाथ शेळके यांचे निधन

वाघाळे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील वाघाळे (पासुडीमळा) येथील शामराव एकनाथ शेळके (वय 43) यांचे आज (शुक्रवार) पहाटे सहाच्या दरम्यान अल्पशा आजाराने पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाघाळे (पासुडीमळा) येथे आज दुपारी 1 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.   शामराव शेळके यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, […]

अधिक वाचा..
akshay-haral

शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय हराळ यांची निवड!

मांडवगण फराटा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय जयसिंग हराळ यांची निवड करण्यात आली आहे. मंडवगण फराटा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय हराळ यांना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, माजी संचालक दत्तात्रय फराटे व मांडवगणच्या माजी सरपंच लतिकाताई जगताप […]

अधिक वाचा..
shirur-bus-fire

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पुणे रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची मालट्रक (महाकार्गो बस) जळून पुर्णपणे खाक झाली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. शुक्रवारी (ता. ९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तासांहून अधिक काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पिंपरी-चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस […]

अधिक वाचा..

शिरुर एस टी आगारातील महिला प्रसाधनगृहाची दुरावस्था; रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आंदोलनाचा इशारा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर येथील नवीन एस टी आगारात महिला प्रसाधान गृहाची मोठया प्रमाणात दुरावस्था झालेलीअसल्याबाबत अनेक महिला प्रवाशांनी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या. त्या महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी स्वतः शिरुर येथील एस टी आगारातील महिलांसाठी प्रसाधनगृह येथे पाहणी केली असता. तिथे मोठया प्रमाणात अस्वच्छता आढळून आल्याने […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती आणि रामलिंग महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू समारंभ

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) ज्ञानदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. यामुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडत असतात. सध्या मोबाईल,फेसबुक यांचा अतिरेक होत असल्यामुळेआजची पिढी संस्कार विसरत चालली आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करणे गरजेचे असल्याचे मत शिरुर येथील ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या शकुंतला बेहनजी यांनी व्यक्त केले. रामलिंग येथील रामलिंग सांस्कृतिक भवन येथे रामलिंग […]

अधिक वाचा..

शिरुर येथे मुस्लिम विकास परिषदची बैठक संपन्न; पुणे जिल्हा तसेच शिरुर तालुका कार्यकारणी जाहिर

शिरुर (तेजस फडके) मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतुत्वाखाली आणि मुस्लिम विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेरखान अकबरखान यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर येथील हॉटेल सदगुरु येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पुणे जिल्हा कार्यकारणी तसेच मुस्लिम समाजाच्या समस्या आणि अडचणीवर चर्चा करण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वांनुमते पुणे जिल्हा तसेच शिरुर […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या परंतु राजकीय नेत्यांची फक्त आश्वासन

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या कायम सुटेल असा आशावाद वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आली आणि गेली मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी कोणीही सोडवू शकले नाही. मध्यंतरीच्या […]

अधिक वाचा..