रोहित पवार यांना तळेगाव ढमढेरेमध्ये थांबू दिले नाही; कारण…
शिक्रापूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु झाली असून, तळेगाव ढमढेरे येथे आली असता पुढाऱ्यांना नो एन्ट्री असल्याने रोहित पवार यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थांबू दिले नाही. रोहित पवार यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अन्नत्याग केला असल्याने मराठा समाज या संघर्ष यात्रेत सहभागी झाला, त्यांनी गावाच्या वेशीपर्यंत ही यात्रा सोडली. […]
अधिक वाचा..