मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके काय?

महसूलमंत्री विखे पाटलांच्या भेटीने चर्चेला उधान शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असताना ते काही दिवस कारागृहात होते मात्र सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसून यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली […]

अधिक वाचा..

स्वर्गीय गणेश घावटे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांना पुरणपोळीचे जेवण 

शिरुर (किरण पिंगळे): एखादी व्यक्ती आपल्याला सोडुन देवाघरी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशाची आवड होती. ते पाहून आपण त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याचे काम पुढे चालु ठेवले पाहिजे. तसेच त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न आपण तो व्यक्ती नसतानाही पुर्ण केल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास रामलिंग महिला बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशनला आनंद नर्सरी आणि मातोश्री नर्सरीच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त भेट म्हणुन दिले वृक्ष 

शिरुर (किरण पिंगळे: शिरुर येथील आनंद नर्सरी आणि मातोश्री नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीनिमित्त शिरुर पोलीस स्टेशन येथे सुशोभीकरणासाठी जास्तीत जास्त शुद्ध ऑक्सिजन देणारी झाडे भेट देण्यात आली. परंतु पोलीस स्टेशनच्या आवारात झाडे लावण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध नसल्याने हि झाडे कुंडीमध्ये देण्यात आली. त्यामुळे पोलिस स्टेशनच्या आसपासच्या परिसराची शोभा वाढली आहे. यावेळी आनंद नर्सरीच्या […]

अधिक वाचा..
Bhairavanath Savindane

सविंदणे येथे भैरवनाथ महाराज यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा ५ व ६ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती सविंदणे गावचे सरपंच व उपसरपंच यांनी दिली आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी ८ ते ९ देव जन्माचे कीर्तन, मांडव डहाळे, देवाचा विवाह सोहळा, बैलांची मिरवणूक त्यानंतर सकाळी १० ते ०६ बैल गाड्यांच्या भव्य शर्यतीचे […]

अधिक वाचा..
Sabalewadi

साबळेवाडीतील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण सुरू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळेवाडी गावठाण हद्दीत सुमारे सहा एकर जागेत गेली अनेक वर्षे अतिक्रमण झालेले असून ते काढण्यात यावे. या मागणीसाठी संतोष मोहन साबळे यांनी सोमवार (ता. ३) पासून टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. संतोष साबळे यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत टाकळी […]

अधिक वाचा..
Machindra Thorat

वाघाळे येथील मच्छिंद्र थोरात यांचे निधन

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र लहानू थोरात यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मच्छिंद्र थोरात यांनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला होता. प्रगतशील शेतकरी […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत बोकाळली गुन्हेगारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी, फोर व्हीलर चोऱ्या, विद्युत मोटारी,केबल चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, दरोडा, जबरी चोऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण,खुण, बलात्कार अशा घटनांचा आलेख गेल्या 2 वर्षापासून सातत्याने वाढतच चालला आहेत. नुकतेच शिरूर पोलिस स्टेशनमधील वाहन चालक पोलिस कॉन्स्टेबल दिपक नागरे याच्यावर अज्ञात व्यक्तीनी कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी […]

अधिक वाचा..

बुरुंजवाडीत घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका

शिक्रापूर: बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे सकाळच्या सुमारास दुर्मिळ गव्हाणी घुबडावर कावळ्यांचा हल्ला सुरु असताना घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका करून जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे आज सकाळच्या सुमारास 25 ते 30 कावळे घुबडावर हल्ला करत असल्याचे शरद टेमगिरे व सागर रुके यांना दिसून आले. त्यांनी तातडीने निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना […]

अधिक वाचा..

शिरुर स्थानकातून महिलेचे साडेसात लाखांचे दागिने लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एस टी स्थानकात एस टी मध्ये बसणाऱ्या महिलेचे साडेदात लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील बस स्थानकातून श्रीगोंदा मध्ये जाण्यासाठी सुप्रिया रायकर हा आलेल्या असताना त्यांनी त्यांच्या जवळील सुमारे सात लाख पन्नास हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे कमलेश भोसले हा रात्रीच्या सुमारास जेवण करुन घरात झोपला होता. सकाळच्या सुमारास कमलेश दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आई सह आदींनी खिडकीतून पाहिले असता कमलेश राजू भोसले (वय ३७) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत जितेंद्र विजय गाडेकर (वय […]

अधिक वाचा..